लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News, मराठी बातम्या

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
Eknath Shinde vs Uddhav Thackeray: सर्वोच्च न्यायालयाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात... - Marathi News | Jayant Patil reaction after Election Commission gets go ahead signal from Supreme Court of India in Shivsena Symbol case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला हिरवा कंदील, जयंत पाटील म्हणतात...

"आमच्या सरकारच्या वेळी राज्यपालांचा वेगळा मूड होता", असा टोला जयंत पाटलांनी लगावला. ...

"तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर, थोडक्यात काय तर मंत्र्यांची मस्ती वाढलीये" - जयंत पाटील - Marathi News | Tanaji Sawant statement is serious in short the fun of the minister has increased Jayant Patil | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"तानाजी सावंत यांचे वक्तव्य गंभीर, थोडक्यात काय तर मंत्र्यांची मस्ती वाढलीये" - जयंत पाटील

मराठा समाजाबाबत मंत्री तानाजी सावंत यांच्या वक्तव्यामुळे मराठा समाज आणि युवकांमध्ये संताप ...

Maharashtra Politics: “शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”; जयंत पाटलांचा खोचक टोला - Marathi News | ncp jayant patil criticized eknath shinde group and bjp govt over various issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“शिंदे गटातील आमदार म्हणतात, कुठून अवदसा आठवली या नादाला लागलो”; जयंत पाटलांचा खोचक टोला

बारामती जिंकू शकत नाही, हे भाजपलाही माहिती आहे. ते तेथील विकास पाहायला जात असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. ...

"भाजपाला राष्ट्रवादीच उत्तर देत असल्याने भीती वाटत असावी म्हणून पवारसाहेबांवर आरोप" - Marathi News | Allegation on Pawarsaheb that he must be afraid as BJP is being answered by NCP says Jayant Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपाला राष्ट्रवादीच उत्तर देत असल्याने भीती वाटत असावी म्हणून पवारसाहेबांवर आरोप"

Jayant Patil : भाजपला राष्ट्रवादीच सक्षमपणे उत्तर देत आहे म्हणून भाजपला भीती वाटत असावी असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत लगावला.  ...

चंद्रकांतदादांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी गुफ्तगू; सांगली, मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार - Marathi News | Chandrakant patil conversation with NCP corporators; Political equations will change in Sangli, Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चंद्रकांतदादांचे राष्ट्रवादीच्या नगरसेवकांशी गुफ्तगू; सांगली, मिरजेतील राजकीय समीकरणे बदलणार

जयंत पाटील यांनी महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा ‘करेक्ट कार्यक्रम’ केला होता. भाजपने आता स्थायी समितीत त्यांच्या पक्षाचा करेक्ट कार्यक्रम केला. ...

"जयंत पाटील मनकवडे आहेत का?", शंभूराज देसाईंचा खोचक सवाल - Marathi News | Shambhuraj Desai Slams NCP Jayant Patil in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"जयंत पाटील मनकवडे आहेत का?", शंभूराज देसाईंचा खोचक सवाल

Shambhuraj Desai : "मागील अडीच वर्षात राज्यात आपलेच सरकार होते. पण, आपल्याला इच्छा नसताना हिंदुत्वापासून दूर राहावे लागले." ...

Jayant Patil : "चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता"; जयंत पाटलांचा घणाघात - Marathi News | NCP Jayant Patil And Ajit Pawar slams bjp Over 8 cheetahs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"चित्त्यांना खाण्यासाठी जिवंत काळवीट सोडणं ही क्रूरता"; जयंत पाटलांचा घणाघात

NCP Jayant Patil And Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी चित्त्यांना देण्यात येणाऱ्या आहारावरून जोरदार टीका केली आहे. ...

जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली - Marathi News | Eknath Shinde group preparing to shock Jayant Patil in Sangli, Disgruntled corporators contacted ex officers | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जयंत पाटलांना धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदे गटाच्या हालचाली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला जिल्ह्यातील शिवसेना फोडण्यात फार मोठे यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी आता राष्ट्रवादीकडे मोर्चा वळविला आहे. ...