जागतिक कीर्तीचे खगोलशास्त्रज्ञ आणि ‘आयुका’ या खगोलशास्त्रीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांनी वैयक्तिक जीवनातील काही महत्त्वाची ‘क्षणचित्रे’ टिपणाऱ्या फिल्म एनएफएआयकडे सुपूर्त केल्या आहेत. ...
स्वत:च्या अलौकिक कर्तृत्वाने विश्वाच्या नभांगणावर तळपणारे तेजस्वी व्यक्तिमत्त्व असलेल्या डॉ. जयंत नारळीकर यांनी आजवर १९ भाषांमध्ये १३० हून अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. ...
जीवसृष्टी, विश्वनिर्मिती याचे गूढ अद्याप उकलले नसल्याने शास्त्रज्ञ आपापल्या परीने सिद्धांत मांडत असतात. डार्विनने जीवसृष्टीच्या उत्क्रांती संदर्भात मांडलेले तर्क योग्य वाटतात. त्यामुळे डार्विनचा सिद्धांत हा अपूर्ण म्हणू शकतो पण चुकीचा मानता येणार नाह ...