Maharashtra Dam Storage : पावसाने काहीशी उघडीप दिली आहे, दुपारनंतर हलक्या स्वरूपाचा पाऊस येत आहे. आज १६ सप्टेंबर रोजी राज्यातील धरणांचा पाणीसाठा आणि विसर्ग पाहुयात... ...
जायकवाडी धारणावर सौर ऊर्जा प्रकल्पा विरोधातील याचिका राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणा फेटाळली त्यामुळे आता सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. (Jayakawadi Solar Project) ...
मराठवाड्याची तहान पैठण भागविणारे जायकवाडी धरण सोमवारी दुपारी ९७ टक्क्यांवर भरले असून धरणाचे १२ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडले आहेत. त्यामुळे ६ हजार ८८८ क्युसेकने हे पाणी गोदापात्रात झेपावले आहे. गोदावरीच्या पात्रात पाणी वाढल्याने गोदाकाठच्या नागरिकांना ...
पैठण येथील जायकवाडी धरणओव्हरफ्लो झाल्यामुळे विसर्ग सुरू करून नदीपात्रात पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती शाखा अभियंता विजय काकडे यांनी दिली होती. त्यानुसार आज दुपारी धरणाचे ६ दरवाजे अर्ध्या फुटाने उघडून गोदावरी नदीत ३१४४ क्युसेक विसर्ग करण्यात येत आ ...