लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जय भानुशाली

जय भानुशाली, मराठी बातम्या

Jay bhanushali, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता जय भानुशालीने त्याच्या करियरची सुरूवात टेलिव्हिजनवरील कॉमेडी सीरिज 'धूम मचाले धूम'मधून केली. २००७ साली एकता कपूरची मालिका 'कयामत'मध्ये काम मिळालं आणि या मालिकेतून तो प्रसिद्ध झाला होता. जयने कित्येक टीव्ही शोजचं सूत्रसंचालन केलं आहे.
Read More
Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट? - Marathi News | The Khabri tweeted Jay Bhanushali is eliminated from the Bigg Boss 15 House after Simba Nagpal gets evicted | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15 : शॉकिंग एलिमिनेशन! सिम्बा नागपालनंतर जय भानुशाली आऊट?

Bigg Boss 15 : ‘बिग बॉस 15’ सध्या वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. एकीकडे बिग बॉसच्या घरातील वाईल्ड कार्ड एन्ट्रींची चर्चा आहे, दुसरीकडे शॉकिंग एलिमिनेशनची चर्चा आहे. ...

BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा - Marathi News | bigg boss 15 tejasswi prakash finds vishal kotian behaviour dirty and inappropriate | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :BIGG BOSS चं घर मुलींसाठी धोकादायक?अभिनेत्रीच्या वक्तव्यावरुन सोशल मीडियावर चर्चा

Bigg Boss: सध्या सोशल मीडियावर बिग बॉस स्पर्धक तेजस्वी प्रकाश आणि जय भानुशाली यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ...

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ - Marathi News | bigg boss 15 pratik sehajpal jay bhanushali fight during the task | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरात राडे; जय भानुशालीने केली आईवरुन शिवीगाळ

Bigg boss 15: टास्क खेळत असताना शमिताला दुखापत झाली असती तर या मुद्द्यावरुन जय व प्रतिकमध्ये वाद झाल्याचं दिसून आलं. ...

Bigg Boss 15: आजपर्यंत जे घडले नाही ते घडले,पहिल्यांदाच सलमान खानने या स्पर्धकाचे घरात केले स्वागत - Marathi News | Bigg Boss 15 First time in House, Salman khan Greets first contestant inside house, check who's this Contestant | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 15: आजपर्यंत जे घडले नाही ते घडले,पहिल्यांदाच सलमान खानने या स्पर्धकाचे घरात केले स्वागत

बिग बॉस १५मध्ये यंदा तेजस्वी प्रकाश, अकासा सिंह, प्रतीक सहजपाल, शमिता शेट्टी, निशांत भट्ट, डोनल बिष्ट, उमर रियाज, करन कुंद्रा, ईशान सहगल आणि सिंबा नागपाल, मीशा अय्यर, साहिल श्रॉफ, विधि पंड्या, विशाल कोटियन आणि जय भानुशाली हे कलाकार दिसणार आहेत. ...

रातोरात डील फायनल झाली अन् जय भानुशालीची ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री झाली...!! - Marathi News | Actor Jay Bhanushali Surprising Entry In Salman Khan Bigg Boss 15 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रातोरात डील फायनल झाली अन् जय भानुशालीची ‘बिग बॉस 15’मध्ये एन्ट्री झाली...!!

Bigg Boss 15 च्या घरात 16वा स्पर्धक ठरला जय भानुशाली ...

जय-माहीमध्ये वादाची ठिणगी! 'या' चुकीमुळे माहीने केलं ब्लॉक - Marathi News | jay bhanushali share video wife mahi vij block him on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जय-माहीमध्ये वादाची ठिणगी! 'या' चुकीमुळे माहीने केलं ब्लॉक

Jay bhanushali : जयने एक नवीन पोस्ट शेअर करत त्याचं दु:ख व्यक्त केलं आहे. त्याने केलेल्या एका लहानशा चुकीमुळे माहीने त्याला थेट सोशल मीडियावर ब्लॉक केलं आहे. ...

Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक - Marathi News | Indian Idol 12: This celebrity will be present at the final ceremony, new host will appear with Aditya Narayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: अंतिम सोहळ्याला हे सेलिब्रेटी लावणार हजेरी, आदित्य नारायणसोबत दिसणार नवीन सूत्रसंचालक

इंडियन आयडॉल १२चा आज अंतिम सोहळा पार पडणार आहे. ...

दत्तक घेतलेल्या मुलांना जय माहीने सोडले का ? नेटीझन्सच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले उत्तर - Marathi News | Jay Bhanushali And Mahhi Vij Clarified About Their Adopted Child Khushi And Rajveer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दत्तक घेतलेल्या मुलांना जय माहीने सोडले का ? नेटीझन्सच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिले उत्तर

उगाच अफवा पसरवू नका. खुशी आणि राजवीर यांना केवळ त्यांच्या आई-वडिलांचेच नाही तर आम्ही दोघेही त्यांच्या आई-वडिलांसारखेच आहोत. त्यांना दोन घरं आहेत. जेव्हा त्यांना वाटेल ते आम्हाला भेटायला येऊ शकतात. ...