पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो. Read More
राष्ट्रद्रोहाच्या मुद्द्यावर आजवर किती पत्रकारांवर खटले दाखल झाले, किती विरोधकांवर गुन्हे लादले गेले आणि तरुणांच्या किती चळवळी मोडून काढण्यासाठी या कायद्याचा गैरवापर झाला, याचे मोजमाप करणेच आवश्यक झाले आहे. ...
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी मुंबई दौऱ्यावर असताना नेहरुंवर टीका केली होती. कलम 370 वरून त्यांनी नेहरुंना लक्ष्य केले होते. परंतु, अमेरिकेत मोदीच्या कार्यक्रमात एका अमेरिकन नेत्याने नेहरुंवर स्तुतीसुमणे उधळल्याने चर्चा ...
भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, विज्ञान, परमाणू क्षेत्र, सॉफ्टवेअर व इतर क्षेत्रांमध्ये सौदार्हपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. ...
13 सप्टेंबर रोजी विक्रम सिंह सैनी यांनी फेसबुकवर एक फोटो अपलोड केला होता. त्यात एक परदेशी महिला पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे पाहत होती तर नरेंद्र मोदी दुसरीकडे पाहत असल्याचा फोटो होतो. ...
काश्मीर प्रकरण स्वत: जवाहरलाल नेहरूंनी हाताळले. काश्मीर प्रकरणी यूएन जाण्याची सर्वात मोठी चूक पंडित जवाहरलाल नेहरूंनी केल्याचा दावा भाजपाने केला आहे. ...
राजकारणातही ब्रँड इक्विटी असते. जर आपण सध्या भाजपकडे पाहिले, तर मोदी आणि शहा यांच्याशिवाय पक्ष व्यवस्थित चालू शकतो? काँग्रेस पक्षातही गांधी कुटुंबच आमची ब्रँड इक्विटी आहे. हे एक कठोर वास्तव आहे. ...