लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जवाहरलाल नेहरू

जवाहरलाल नेहरू

Jawaharlal nehru, Latest Marathi News

पंडित जवाहरलाल नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होते. नेहरू हे  भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे लोकप्रिय नेते होते. चाचा नेहरू या नावानीही ते ओळखले जातात. नेहरूंचा जन्‍मदिवस 'बाल दिन' म्हणून भारतात साजरा केला जातो.
Read More
नेहरू मेमोरियल काँग्रेसमुक्त; शहांच्या एंट्रीनंतर तीन काँग्रेस नेते बाहेर - Marathi News | Pm Modi Amit Shah In Nehru Memorial Museum And Library Society Congress Leaders Out | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नेहरू मेमोरियल काँग्रेसमुक्त; शहांच्या एंट्रीनंतर तीन काँग्रेस नेते बाहेर

नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररीची पुनर्रचना; तीन काँग्रेस नेत्यांचा दाखवला घरचा रस्ता ...

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीच म्हणतात, मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था संकटात - Marathi News | finance minister Nirmala Sitharamans husband hits out at modi government over economic slowdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे पतीच म्हणतात, मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था संकटात

अर्थव्यवस्थेची स्थिती वाईट असल्यानंच प्रचारात राष्ट्रवादाचा मुद्दा ...

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही नेहरूंची हिमालयापेक्षा मोठी चूक - अमित शहा - Marathi News | Nehru's big mistake in bringing Kashmir issue to UN: Amit Shah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही नेहरूंची हिमालयापेक्षा मोठी चूक - अमित शहा

काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात नेणे ही तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची हिमालयापेक्षा मोठी चूक होती, असे मत गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केले आहे. ...

'नेहरुंची 'ती' चूक हिमालयाहून मोठी; आता खरा इतिहास लोकांसमोर येणारच' - Marathi News | Amit Shah Address Former Civil Servants Forum Says Kashmir Has Suffered Because Of Article 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'नेहरुंची 'ती' चूक हिमालयाहून मोठी; आता खरा इतिहास लोकांसमोर येणारच'

भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल. ...

देशद्रोहाची दहशत दाखवून किती काळ मतभिन्नता मोडून काढणार? - Marathi News | editorial on misuse of treason act to counter political opponent journalist and movements | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :देशद्रोहाची दहशत दाखवून किती काळ मतभिन्नता मोडून काढणार?

राष्ट्रद्रोहाच्या मुद्द्यावर आजवर किती पत्रकारांवर खटले दाखल झाले, किती विरोधकांवर गुन्हे लादले गेले आणि तरुणांच्या किती चळवळी मोडून काढण्यासाठी या कायद्याचा गैरवापर झाला, याचे मोजमाप करणेच आवश्यक झाले आहे. ...

'अमेरिकेत नेहरुंचे कौतुक होत असताना मोदींचे हावभाव पाहण्यालायक होते' - Marathi News | 'Modi's gesture worth seeing while Nehru praises America' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'अमेरिकेत नेहरुंचे कौतुक होत असताना मोदींचे हावभाव पाहण्यालायक होते'

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी रविवारी मुंबई दौऱ्यावर असताना नेहरुंवर टीका केली होती. कलम 370 वरून त्यांनी नेहरुंना लक्ष्य केले होते. परंतु, अमेरिकेत मोदीच्या कार्यक्रमात एका अमेरिकन नेत्याने नेहरुंवर स्तुतीसुमणे उधळल्याने चर्चा ...

कसे आहात मोदी? अमेरिकेतील 'हाऊडी' कार्यक्रमात मोदींसमोरच नेहरुंचं कौतुक - Marathi News | houston howdy begins with reference of mahatma gandhi and pandit neharu in front of narendra modi | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कसे आहात मोदी? अमेरिकेतील 'हाऊडी' कार्यक्रमात मोदींसमोरच नेहरुंचं कौतुक

भारत आणि अमेरिका या दोन्ही देशांमध्ये सुरक्षा, विज्ञान, परमाणू क्षेत्र, सॉफ्टवेअर व इतर क्षेत्रांमध्ये सौदार्हपूर्ण संबंध असल्याचे त्यांनी सांगितले. ...

नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान - Marathi News | BJP MLA's controversial statement about Nehru and Gandhi family | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :नेहरू आणि गांधी कुटुंबीयांबाबत भाजपा आमदाराचं वादग्रस्त विधान

मुजफ्फरनगर - भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू ... ...