लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जावेद अख्तर

Javed Akhtar News in Marathi | जावेद अख्तर मराठी बातम्या , मराठी बातम्या

Javed akhtar, Latest Marathi News

दोन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडल्या होत्या शबाना आझमी, परंतु अभिनेत्रीला ऐकावे लागले जगाचे टोमणे, म्हणाल्या.. - Marathi News | Shabana azmi on facing judgments when she fell in love with javed akhtar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दोन मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडल्या होत्या शबाना आझमी, परंतु अभिनेत्रीला ऐकावे लागले जगाचे टोमणे, म्हणाल्या..

शबाना आझमी यांच्या आयुष्यात जावेद अख्तर आले तेव्हा ते वैवाहित होते. त्यामुळे जावेद यांच्याशी लग्न करणं शबाना यांच्यासाठी काही सोपं नव्हतं. ...

जावेद अख्तर यांचा पुनर्विचार अर्ज फेटाळला - Marathi News | Reconsideration application of Javed Akhtar rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जावेद अख्तर यांचा पुनर्विचार अर्ज फेटाळला

२०२१ मध्ये एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अख्तर यांनी आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. ...

Javed Akhtar : पाकिस्तानवर पुन्हा भडकले जावेद अख्तर; म्हणाले, उर्दू तुमची नाही, आमची भाषा... - Marathi News | javed akhtar got angry again on pakistan told urdu is the language of india it did not come from pakistan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाकिस्तानवर पुन्हा भडकले जावेद अख्तर; म्हणाले, उर्दू तुमची नाही, आमची भाषा...

Javed Akhtar : बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर  यांनी काही दिवसांपूर्वीच २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला होता. आता त्यांनी उर्दू भाषेवरून पाकिस्तानला सुनावलं आहे. ...

जावेद, लता, शबाना... आणि पाकिस्तान! कितीही कडवे असू दे, खरे आहे ते... - Marathi News | Javed akhtar, Lata, Shabana... and Pakistan! As bitter as it may be, the truth is saying | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :जावेद, लता, शबाना... आणि पाकिस्तान! कितीही कडवे असू दे, खरे आहे ते...

लाहोरमधल्या फैज महोत्सवात जावेद अख्तर यांनी आपल्या खास झोंबणाऱ्या शैलीत पाकिस्तानला आरसा दाखवला, हे उत्तमच झाले! ...

जनतेचा रोष दिसताच अली जफरचा 'यू टर्न', जावेद अख्तर यांचे नाव न घेता म्हणाला, 'ते वक्तव्य असंवेदनशीलच...' - Marathi News | Seeing the anger of the people of Pakistan singer Ali Zafar makes u-turn changes his statement | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जनतेचा रोष दिसताच अली जफरचा 'यू टर्न'

अली जफरने जावेद अख्तर यांच्यासाठी पोस्ट शेअर करताच पाकिस्तानी जनतेने त्याला चांगलेच खडेबोल सुनावले. ...

Sanjay Raut Javed Akhtar: "भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची ५६ इंचापेक्षाही मोठी छाती" - Marathi News | Sanjay Raut praises Javed Akhtar for slamming Pakistan related to terrorism sarcastically trolls Pm Narendra Modi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारतातून सुका दम देण्यापेक्षा पाकिस्तानात जाऊन सुनवणाऱ्याची ५६ इंचापेक्षाही मोठी छाती"

संजय राऊतांनी केलं जावेद अख्तर यांचं कौतुक, PM मोदींना मारली कोपरखळी ...

पाकिस्तानला खडेबोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांचं कंगनानेही केलं कौतुक, म्हणाली... - Marathi News | Kangana ranaut also praised Javed Akhtar, who spoke harsh words to Pakistan, said... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानला खडेबोल सुनावणाऱ्या जावेद अख्तर यांचं कंगनानेही केलं कौतुक, म्हणाली...

Kangana Ranaut & Javed Akhtar : पाकिस्तानमध्ये जाऊन मुंबईवरील हल्ल्याबाबत केलेल्या विधानानंतर जावेद अख्तर यांच्याविरोधात नेहमीच आक्रमक भाषेत टीका करणाऱ्या कंगना राणौत हिनेही त्यांचं कौतुक केलं आहे. ...

Javed Akhatar : 26/11चे सूत्रधार आजही तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं - Marathi News | Javed Akhatar : The masterminds of 26/11 are still in your country; Javed Akhtar went to Lahore and told Pakistan | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :26/11चे सूत्रधार तुमच्या देशात आहेत; लाहोरमध्ये जाऊन जावेद अख्तरांनी पाकिस्तानला सुनावलं

गीतकार जावेद अख्तर यांनी लाहोरमध्ये फैज महोत्सवात हजेरी लावली, यावेळी त्यांनी मुंबई हल्ल्याचा उल्लेख केला. ...