लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जसप्रित बुमराह

जसप्रित बुमराह

Jasprit bumrah, Latest Marathi News

Ind vs Eng Live test Match : कॅप्टन जसप्रीत बुमराहने पराभवाचे कारण सांगितले, विराट कोहलीच्या अपयशाकडे होता रोख...  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : We fell short with the bat yesterday and that is where we let the opposition, say indian captain Jasprit Bumrah | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कॅप्टन जसप्रीत बुमराहने पराभवाचे कारण सांगितले, विराट कोहलीच्या अपयशाकडे होता रोख... 

जो रूट  ( Joe Root)  व जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यांचे विशेष कौतुक. दोघांनी वैयक्तिक शतक झळकावून इंग्लंडला ७ विकेट्स राखून विजय मिळवून देताना मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवली. ...

Ind vs Eng Live test Match : इंग्लंडने मोडले १२ मोठे विक्रम, भारताच्या नावावर नकोसा पराक्रम; विराट कोहलीने लपवले तोंड - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Highest targets chased by England in Tests, India for the first time in history have failed to defend 350+ total in Test cricket, See all records | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडने मोडले १२ मोठे विक्रम, भारताच्या नावावर नकोसा पराक्रम; विराट कोहलीने लपवले तोंड

Ind Vs Eng test Match live : इंग्लंडने २००७नंतर प्रथमच कसोटी मालिका जिंकण्याचे भारताचे स्वप्न अधुरे राहिले. मालिकेत २-१ अशा आघाडीमुळे पाचव्या कसोटीत भारताला ड्रॉ हा निकालही पुरेसा होता. पहिल्या डावात १३२ धावांची भक्कम आघाडी मिळवल्यानंतर दुसऱ्या डावात ...

Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : इंग्लंडचा ऐतिहासिक विजय; Joe Root - जॉनी बेअरस्टो यांनी भारताला जिंकू दिली नाही मालिका  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : ENGLAND PULL OFF AN HISTORIC CHASE AT EDGBASTON, Highest successful chase ever in England Test history, level the series 2-2. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचा ऐतिहासिक विजय; Joe Root - जॉनी बेअरस्टो यांनी भारताला जिंकू दिली नाही मालिका 

Ind Vs Eng test Match live : जो रूट  ( Joe Root) याच्यापाठोपाठ जॉनी बेअरस्टो ( Jonny Bairstow) यानेही शतक झळकावून इंग्लंडचा विजय पक्का केला. ...

Virat Kohli, Ind vs Eng Live test Match : इंग्लंडचे फलंदाज गोंधळले, आयती विकेट देऊन बसले; विराट कोहलीचा जल्लोष पाहून सारे हसले, Video  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Huge mix up,  Alex Lees is run-out for 56, Watch video of Virat Kohli's celebrations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडचे फलंदाज गोंधळले, आयती विकेट देऊन बसले; विराट कोहलीचा जल्लोष पाहून सारे हसले, Video 

Ind Vs Eng test Match live : बिनबाद १०७ वरून इंग्लंडची अवस्था ३ बाद १०९ झाली अन् टीम इंडियाने कमबॅकच्या दिशेने वाटचाल सुरू केली. ...

Jasprit Bumrah, Ind vs Eng Live test Match : OMG! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, इंग्लंडच्या फलंदाजाला कळण्याआधीच उडाल्या बेल्स; 'SENA' देशांत नोंदवला विक्रम, Video  - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : Jasprit Bumrah gets the opening breakthrough, what a ball by the captain, becomes 6th Indian bowler to take 100 Test wickets on SENA, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, इंग्लंडच्या फलंदाजाला कळण्याआधीच उडाल्या बेल्स; 'SENA' देशांत शतक

Ind Vs Eng test Match live : नवा चेंडू हातात येताच जसप्रीत बुमराहनं ( Jasprit Bumrah) धडाधड दोन विकेट्स घेतल्या. ...

Ind vs Eng Live test Match : इंग्लंडच्या ओपनर्सची शतकी भागीदारी; निराश होऊ नका चौथ्या कसोटीचा रिझल्ट आठवा   - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : 100 from 19.5 ov (Lees 54, Crawley 45); England was 100 for 0 while chasing 368 runs in the 4th Test but lost the match by 157 runs last year  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या ओपनर्सची शतकी भागीदारी; निराश होऊ नका चौथ्या कसोटीचा रिझल्ट आठवा  

Ind Vs Eng test Match live : भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३७८ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडचे सलामीवीर झॅक क्रॅवली व अॅलेक्स लीज यांनी उल्लेखनीय सुरुवात केली. ...

Jonny Bairstow, Ind vs Eng Live test Match : भारताकडे मजबूत आघाडी, जॉनी बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडवरील Follow-on ची नामुष्की टळली - Marathi News | Ind vs Eng 5th Test Match Live scorecard : England bowled out for 284 - Shami, Bumrah and Siraj the heroes for India with the ball. India with a solid lead of 132.  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताकडे मजबूत आघाडी, जॉनी बेअरस्टोच्या शतकामुळे इंग्लंडवरील Follow-on ची नामुष्की टळली

Ind Vs Eng test Match live : जॉनी बेअरस्टोने ( Jonny Bairstow) आणखी एक शतकी खेळी करताना टीम इंडियाला कडवी टक्कर दिली. ...

Ind vs Eng 5th Test: अरेरे... Jasprit Bumrah चा वेगवान चेंडू थेट Ben Stokes ला नको तिथे लागला अन् तो कळवळला - Marathi News | Ind vs Eng 5th Test Jasprit Bumrah fast ball hits on Ben Stokes private part and he collapses watch video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: अरेरे... बुमराहचा वेगवान चेंडू बेन स्टोक्सला नको तिथे लागला अन् तो कळवळला

बुमराहनेच नंतर स्टोक्सचा अप्रतिम झेल घेतला ...