जास्मीन भसीन ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साऊथच्या सिनेमात काम केलेले आहे. टशन-ए-इश्क मालिकेत ट्विंकलच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने दिल से दिल तक या मालिकेत साकारलेली टेनी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. Tag please Read More
Jasmin bhasin: 'बिग बॉस 14'मधून बाहेर पडल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली. ...
अभिनेत्रीचे फोटो पाहून ट्रोलर्सनी तिला असंख्य प्रश्न विचारले आहेत. एका युजरने लिहिले की, अरे, तू इतकी मोठी अभिनेत्री झालीस की पॅन्ट घालायला विसरलीस ? ...
अनेक जण कोरोना लसीसाठी तासांतास रांगेत उभे राहत आहेत तर अनेक जण बेड, ऑक्सिजनसाठी वणवण फिरत आहेत. बिग बॉस 14 फेम जास्मीन भसीन हिच्यावरही अलीकडे असाच प्रसंग ओढवला. ...