लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जास्मीन भसीन

जास्मीन भसीन

Jasmin bhasin, Latest Marathi News

जास्मीन भसीन ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साऊथच्या सिनेमात काम केलेले आहे. टशन-ए-इश्क मालिकेत ट्विंकलच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने दिल से दिल तक या मालिकेत साकारलेली टेनी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. Tag please
Read More
फॅशन करायच्या नादात फजिती झाली! ड्रेसमध्ये अभिनेत्रीला चालताही येईना, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल - Marathi News | actress jasmine bhasin gets trolled for wearing awkward dress unable to walk video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फॅशन करायच्या नादात फजिती झाली! ड्रेसमध्ये अभिनेत्रीला चालताही येईना, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

असा ड्रेस घातला की चालणंही झालं कठीण, अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल ...

बुरखा अन् हिजाब घालून मशिदीत गेली जास्मीन भसीन, नेटकरी म्हणाले, "शेवटी बॉयफ्रेंड अलीनेही तुला..." - Marathi News | jasmine bhasin tv actress visits shaikh jaid mosque in abudhabi wearing burqua trollers trolled her saying boyfriend ali goni did this to you | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बुरखा अन् हिजाब घालून मशिदीत गेली जास्मीन भसीन, नेटकरी म्हणाले, "शेवटी बॉयफ्रेंड अलीनेही तुला..."

जास्मीन भसीन आणि अली गोनी २ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ...

जॅस्मिन भसीनला मिळाली बलात्काराची धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा - Marathi News | bigg boss 14 fame actress jasmin bhasin reveals she got death threats | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जॅस्मिन भसीनला मिळाली बलात्काराची धमकी; अभिनेत्रीने केला खुलासा

Jasmin bhasin: 'बिग बॉस 14'मधून बाहेर पडल्यानंतर तिला मोठ्या प्रमाणावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला. इतकंच नाही तर तिला जीवे मारण्याची धमकीदेखील देण्यात आली. ...

अली गोनी-जास्मिन भसीनचे गुपचूप लग्न? अभिनेत्रीच्या हातात दिसला लाल चुडा, जाणून घ्या सत्य - Marathi News | Actress jasmin bhasin bangle photo hinted married | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अली गोनी-जास्मिन भसीनचे गुपचूप लग्न? अभिनेत्रीच्या हातात दिसला लाल चुडा, जाणून घ्या सत्य

बिग बॉसनंतर चाहत्यांनी टीव्ही अभिनेत्री जास्मिन भसीन (Jasmin Bhasin) च्या लोकप्रियतेत वाढ झाली आहे. ...

'अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!', बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी अभिनेत्री झाली ट्रोल - Marathi News | Bigg Boss Fame Jasmin Bhasin forget wearing pant as she moves out with her new Puppy | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अरे ही तर पॅन्ट घालायला विसरली..!', बोल्ड कपड्यांवर कुत्रा फिरवणारी अभिनेत्री झाली ट्रोल

अभिनेत्रीचे फोटो पाहून ट्रोलर्सनी तिला असंख्य प्रश्न विचारले आहेत. एका युजरने लिहिले की, अरे, तू इतकी मोठी अभिनेत्री झालीस की पॅन्ट घालायला विसरलीस ? ...

'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती', जास्मीन भसीनचे बॅकलेस टॉपमधील फोटो पाहून भडकले चाहते - Marathi News | Jasmin bhasin share backless photo on social media goes viral see pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती', जास्मीन भसीनचे बॅकलेस टॉपमधील फोटो पाहून भडकले चाहते

माझे म्हातारे बाबा वणवण भटकत होते...! जास्मीन भसीनने पोस्ट लिहून सांगितली आपबीती - Marathi News | jasmin bhasin heartbroken says papa kept running around to find bed in hospital for her corona positive mother | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :माझे म्हातारे बाबा वणवण भटकत होते...! जास्मीन भसीनने पोस्ट लिहून सांगितली आपबीती

अनेक जण कोरोना लसीसाठी तासांतास रांगेत उभे राहत आहेत तर अनेक जण  बेड, ऑक्सिजनसाठी वणवण फिरत आहेत. बिग बॉस 14 फेम जास्मीन भसीन हिच्यावरही अलीकडे असाच प्रसंग ओढवला. ...

ताई, बिग बॉस संपला आता तरी सुधर...! जास्मीन भसीनची पोस्ट वाचून संतापले युजर्स - Marathi News | jasmin bhasin cryptic post hinting towards rubina dilaik angery users slam her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ताई, बिग बॉस संपला आता तरी सुधर...! जास्मीन भसीनची पोस्ट वाचून संतापले युजर्स

जास्मीनने तिच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टमध्ये भलेही तिने कोणाचे नाव लिहिले नाही. पण लोकांना तिचा इशारा समजला. ...