लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जास्मीन भसीन

जास्मीन भसीन, मराठी बातम्या

Jasmin bhasin, Latest Marathi News

जास्मीन भसीन ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने साऊथच्या सिनेमात काम केलेले आहे. टशन-ए-इश्क मालिकेत ट्विंकलच्या भूमिकेतून ती घराघरात पोहचली. त्यानंतर तिने दिल से दिल तक या मालिकेत साकारलेली टेनी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. Tag please
Read More
चर्चेत राहण्यासाठी राहुल वैद्य करतोय लाखो रुपये खर्च? जस्मिन भसिनचा धक्कादायक खुलासा - Marathi News | Rahul Vaidya is spending lakhs of rupees to stay in the discussion? Shocking revelation of Jasmine Bhasin | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चर्चेत राहण्यासाठी राहुल वैद्य करतोय लाखो रुपये खर्च? जस्मिन भसिनचा धक्कादायक खुलासा

'बिग बॉस १४' शेवटच्या टप्यात शो पोहचल्यामुळे स्पर्धकही आता विजेतेपद जिंकण्यासाठी अधिक मेहनत करताना दिसत आहेत. बिग बॉसकडून देण्यात येणारा प्रत्येक टास्क स्पर्धकांमध्ये जिंकण्याची चढाओढ सुरु असल्याचे पाहायला मिळतंय. ...

Bigg Boss 14: लग्नासाठी तयार झाली दिशा परमार, राहुल वैद्यने अली आणि जॅस्मीनसमोर केला खुलासा - Marathi News | Rahul vaidya confirms disha parmar accepted his marriage proposal says this in bigg boss 14 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: लग्नासाठी तयार झाली दिशा परमार, राहुल वैद्यने अली आणि जॅस्मीनसमोर केला खुलासा

राहुलने बिग बॉसच्या घरात पुन्हा एंट्री घेतली आहे. ...

Bigg Boss 14: या चौघांनी पक्क केलं फायनलमध्ये आपलं स्थान तर 'हे' दोन कंटेस्टंट झाले बाहेर - Marathi News | Bigg boss 14 finale week top 4 final contestants rahul nikki evicted rubina jasmin safe | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: या चौघांनी पक्क केलं फायनलमध्ये आपलं स्थान तर 'हे' दोन कंटेस्टंट झाले बाहेर

वीकेंडला या फायनल 4 स्पर्धकांच्या नावाची घोषणा केली जाणार आहे. ...

Bigg Boss 14: रोमँटिक झाले अली गोनी आणि जॅस्मिन, तर रूबीना व अभिनवने खुल्लमखुल्ला केली किस - Marathi News | Bigg Boss 14: Ali Goni and Jasmine fell in love, while Rubina and Abhinav kissed openly. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: रोमँटिक झाले अली गोनी आणि जॅस्मिन, तर रूबीना व अभिनवने खुल्लमखुल्ला केली किस

बिग बॉस १४चा विकेंडचा वॉर खूप मनोरंजक ठरणार आहे कारण यावेळी घरातील सदस्यांसोबत होस्ट सलमान खानचादेखील दमदार परफॉर्मन्स पहायला मिळणार आहे. ...

Bigg Boss 14: जास्मीन भसीन एकेकाळी करत होती हॉटेलमध्ये काम, आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Bigg boss 14 jasmine bhasin used to work in hotels before acting | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss 14: जास्मीन भसीन एकेकाळी करत होती हॉटेलमध्ये काम, आज आहे टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री जास्मीन भसीने 'बिग बॉस 14'मध्ये धमाकेदार एंट्री घेतली आहे. ...

जस्मिन भसिनला अशाप्रकारच्या मालिका भावत नाही - Marathi News | Jasmin Bhasin does not share such series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्मिन भसिनला अशाप्रकारच्या मालिका भावत नाही

अभिनेत्री जस्मिन भसीनने म्हटले आहे की सध्या टीव्हीवर सुरू असलेल्या अमानवी शक्तींवर आधारित मालिका तिला पटत नाहीत.  ...

‘दिल तो हॅपी है जी’मध्ये जस्मिन भसिनचे आऊटफिट डिझाईन करणार हा व्यक्ती - Marathi News | The person who will design Jasmine Bhasin's outfit in 'Dil To Happy Hai Ji' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दिल तो हॅपी है जी’मध्ये जस्मिन भसिनचे आऊटफिट डिझाईन करणार हा व्यक्ती

'दिल तो हॅपी है जी' मालिकेची निर्मिती इश्कबाज व कुल्फी कुमार बाजेवालाचे निर्माते गुल खान करत आहेत. या मालिकेच्या प्रोमोमध्ये जास्मीन बबली गर्लच्या रोलमध्ये दिसत आहेत. ...

जस्मिन भसिनने ऑनस्क्रीन ही दृश्य करण्यास दिला नकार - Marathi News | Jasmine Bhasin refused to give an onscreen view | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जस्मिन भसिनने ऑनस्क्रीन ही दृश्य करण्यास दिला नकार

अभिनेत्री जस्मिन भसिनने 'टश्न-ए-इश्क', 'दिल से दिल तक' या मालिकेतील भूमिकेतून रसिकांना चांगलीच भुरळ पाडली आहे. आता ती लवकरच स्टार प्लस वाहिनीवरील मालिका 'दिल तो हॅपी है जी'मध्ये वेगळ्या अंदाजात दिसणार आहे. ...