लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

चीनने अंतराळात शोधले एलिअन्स? सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपला मिळाले अनोखे संकेत... - Marathi News | China claims that they have detected signs of life beyond earth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनने अंतराळात शोधले एलिअन्स? सर्वात मोठ्या रेडिओ टेलिस्कोपला मिळाले अनोखे संकेत...

China Cliam on Alien : चीनी वैज्ञानिकांच्या टीममध्ये बीजिंगची नॉर्मल यूनिव्हर्सिटी, चायना अकादमी ऑफ सायन्सेज आणि यूनिव्हर्सिटी ऑफ बार्कलेच्या वैज्ञानिकांचा समावेश आहे. ...

NASA - Alien: अंतराळात एलिअन्स आहेत का? नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी केलं मोठं वक्तव्य - Marathi News | NASA alien alert : Do aliens really exist nasa chief Bill Nelson answer yes | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :NASA - Alien: अंतराळात एलिअन्स आहेत का? नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी केलं मोठं वक्तव्य

NASA Chief On Aliens : अमेरिकन अंतराळ संस्था नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की, एलिअन्सचं अस्तित्व असं पाहिजे. ...

बेपत्ता झाल्यावर 30 वर्षांनंतर या विमानाने केलं होतं लॅंडिंग, या होतं यामागचं रहस्य? - Marathi News | Flight 914 mystery what is the secret of flight 914 who had landed 30 years after his disappearance | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :बेपत्ता झाल्यावर 30 वर्षांनंतर या विमानाने केलं होतं लॅंडिंग, या होतं यामागचं रहस्य?

साधारण 67 वर्षाआधी 1955 मध्ये एक अजब घटना घडली होती. ही घटना अमेरिकेतील एका अशा रहस्यमय विमानाबाबत आहे ज्याने उड्डाण घेतल्यानंतर तब्बल 30 वर्षांनी दुसऱ्या देशात लॅंड केलं होतं. ...

Mysterious Village: हे आहे भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; एका रात्रीत हजारो लोक गायब झाले होते - Marathi News | Mysterious Village: This is the most mysterious village in India; Thousands disappeared overnight | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :हे आहे भारतातील सर्वात रहस्यमयी गाव; एका रात्रीत हजारो लोक गायब झाले होते...

Kuldhara Village: राजस्थानच्या जैसलमेरपासून 14 किलोमीटर अंतरावर हे गाव असून, गेल्या 200 वर्षांपासून गाव ओसाड पडलं आहे. ...

Sankarsh Chanda Success Story: वय वर्षे फक्त २३! शेअर मार्केट ट्रेडिंगने बनला १०० कोटींचा मालक; तरुणाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | know about sankarsh chanda become the owner savart company earned of 100 crore in only at the age of 23 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वय वर्षे फक्त २३! शेअर मार्केट ट्रेडिंगने बनला १०० कोटींचा मालक; तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

Sankarsh Chanda Success Story: या तरुणाने फक्त २ हजार रुपयांसह शेअर मार्केटमधील गुंतवणुकीला सुरुवात केली अन् अवघ्या ६ वर्षांत १०० कोटी कमावले. ...

Strange Village: ऐकावं ते नवलंच! उंदरांच्या बिळात राहतात 'या' गावातील लोक, 700 वर्षांचा आहे गावाचा इतिहास... - Marathi News | Strange Village in Iran: people of 'Kandovan' village live in a rat like house, the history of the village is 700 years old | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :ऐकावं ते नवलंच! उंदरांच्या बिळात राहतात 'या' गावातील लोक, 700 वर्षांचा आहे गावाचा इतिहास...

Strange Village: जगातील काही गावे त्यांच्या सौंदर्यासाठी आणि काही विलक्षण परंपरांसाठी ओळखली जातात, परंतु इराणमधील हे गाव उंदरांच्या बिळासाठी ओळखले जाते. ...

रस्त्यावर अवतरला 260 वर्ष जुना राणीचा सोन्याचा रथ, जाणून घ्या गोल्ड स्टेट कोचची खासियत - Marathi News | Gold state coach 260 year old carriage on streets of Britain platinum jubilee pageant of queen Elizabeth | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रस्त्यावर अवतरला 260 वर्ष जुना राणीचा सोन्याचा रथ, जाणून घ्या गोल्ड स्टेट कोचची खासियत

Gold state coach : 260 वर्ष जुना हा सोन्याचा रथ आहे ज्यातून महाराणी 1953 मध्ये आपल्या राज्याभिषेकाच्या दिवशी पहिल्यांदा बकिंघम पॅलेसमधून वेस्टमिंस्टर एबेपर्यंत गेली होती. ...

City Under River: इराकच्या टायग्रिस नदीखाली सापडले 3400 वर्षे जुने शहर, चकीत करणारी माहिती आली समोर... - Marathi News | City Under River: A 3400 year old city found under the Tigris River in Iraq, shocking information came to light | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :इराकच्या टायग्रिस नदीखाली सापडले 3400 वर्षे जुने शहर, चकीत करणारी माहिती आली समोर...

City Under River: पुरातत्वशास्त्रज्ञांच्या एका गटाला इराकच्या टायग्रिस नदीखाली बुडालेले एक प्राचीन शहर आढळले आहे. ...