लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके, फोटो

Jara hatke, Latest Marathi News

जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंजूसीचे कमाल किस्से, दुसऱ्यांची शिल्लक राहिलेली सिगारेटही ओढायचा! - Marathi News | Interesting story of Nizam of Hyderabad richest person on earth Mir Osman Ali Khan | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या कंजूसीचे कमाल किस्से, दुसऱ्यांची शिल्लक राहिलेली सिगारेटही ओढायचा!

Richest person on earth Mir Osman Ali Khan : 1947 मध्ये जेव्हा देशाला स्वातंत्र मिळालं तेव्हा निजाम हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मानला जात होता. त्यावेळी त्याच्याकडे जेवढी संपत्ती होती तेवढी जगात कोणत्याच व्यक्तीकडे नव्हती. ...

मिशा असलेल्या या राजकुमारीच्या मागे वेडे झाले होते तरूण, 13 जणांनी तर आत्महत्याही केली होती - Marathi News | Interesting story of persia princess qajar with mustache | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :मिशा असलेल्या या राजकुमारीच्या मागे वेडे झाले होते तरूण, 13 जणांनी तर आत्महत्याही केली होती

Persia princess qajar : मिशा असूनही ही राजकुमारी अनेक तरूणांची क्रश होती. या १३ तरूणांना जेव्हा तिच्याकडून प्रेम मिळालं नाही तेव्हा त्यांनी मृत्युला कवटाळलं. ...

एक असं गाव जिथे लोक कपडे न घालताच राहतात, 90 वर्ष जुनी आहे ही परंपरा... - Marathi News | Unique village where people live without clothes know what is the 90 year old tradition | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :एक असं गाव जिथे लोक कपडे न घालताच राहतात, 90 वर्ष जुनी आहे ही परंपरा...

लोक गेल्या 90 वर्षांपासून एक परंपरा पाळतात आणि कपडे न घालताच राहतात. हैराण झालेत ना...आज आम्ही तुम्हाला अशाच एका अजब गावाबाबत सांगणार आहोत. ...

जगातल्या सर्वात जुन्या वाळवंटाचं हैराण करणारं रहस्य, जे आजही उलगडलं गेलेलं नाही! - Marathi News | Unsolved mysteries of worlds oldest desert namib desert | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातल्या सर्वात जुन्या वाळवंटाचं हैराण करणारं रहस्य, जे आजही उलगडलं गेलेलं नाही!

Interesting Facts : या वाळवंटात गोलाकार आकृतींचं रहस्य मात्र आजपर्यंत कुणी उलगडू शकलं नाही. बरं या वाळवंटाबाबत लोकांमध्ये अनेक गैरसमज आणि अंधश्रद्धाही आहेत. ...

World's tallest bodybuilder: वजन 150 किलो; चार लोकांच अन्न एकटा खातो, 'हा' आहे जगातील सर्वात उंच बॉडीबिल्डर... - Marathi News | Olivier Richters is World's tallest bodybuilder: weight 150 kg; eat four people's food alone, know about world's tallest bodybuilder | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :वजन 150 किलो; चार लोकांच अन्न एकटा खातो, 'हा' आहे जगातील सर्वात उंच बॉडीबिल्डर...

Worlds tallest bodybuilder: गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही या बॉडीबिल्डरचे नाव नोंदवले गेले आहे. ...

नाकाच्या आकारावरून जाणून घ्या तुमच्या पर्सनॅलिटीबाबत, वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Types of noses and what secrets they reveal about your personality | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :नाकाच्या आकारावरून जाणून घ्या तुमच्या पर्सनॅलिटीबाबत, वाचून व्हाल अवाक्!

Noses Type Personality : नुकत्याच झालेल्या एका रिसर्चनुसार, नाकावरून त्या व्यक्तीचं व्यक्तिमत्वही जाणता येतं. चला बघुया अशीच काही नाकांची प्रकारं आणि तसे नाक असणाऱ्या व्यक्तींचे व्यक्तिमत्व.... ...

आधुनिक सिंचन प्रणाली, कालवे, पाण्याच्या टाक्या; सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने शहर - Marathi News | Saudi Arabia : Modern irrigation systems, canals, water tanks; 8000 year old city found in Saudi Arabia | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :आधुनिक सिंचन प्रणाली, कालवे, पाण्याच्या टाक्या; सौदी अरेबियात सापडले 8000 वर्षे जुने शहर

सौदी अरेबियामध्ये उत्खनन आणि सर्वेक्षणादरम्यान एक प्राचीन मंदिर, शिलालेख आणि विविध कलाकृती सापडल्या आहेत. ...

जगातील सर्वात लक्झरी ट्रेन; प्रवास एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा वाटेल! - Marathi News | world most luxury train venice simplon orient express | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :जगातील सर्वात लक्झरी ट्रेन; प्रवास एखाद्या पंचतारांकित हॉटेलसारखा वाटेल!

world most Luxury Train: ओरिएंट एक्स्प्रेसमध्ये प्रवाशांना पंचतारांकित हॉटेलचा अनुभव येतो. ...