माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
Kitchen Hacks : कुकर लावताना प्रेशरमुळे आतील पाणी किंवा डाळ छाकणावर पसरते. अशात हे डाग काढणं अनेकदा त्रासदायक ठरतं. मात्र, सोशल मीडियावर यावर उपाय सांगणारा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ...
Husband Gift Private Island For Wife:माझ्या अब्जाधीश पतीने मला बीचवर बिकिनीमघ्ये पाहण्यासाठी एक संपूर्ण बेट खरेदी केल्याचा दावा दुबईतील एका गृहिणीने केला आहे. २६ वर्षांच्या सौदी अल हिने इन्स्टाग्रामवर या खासगी बेटाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ...
Mobile Charger Colour : चार्जर नेहमीच पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचे असतात. पण हे केवळ पांढऱ्या किंवा काळ्या रंगाचेच का असतात? याचा कधी तुम्ही विचार केला नसेल. ...