लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

ज्या राणीवर संशय तिला लोखंडी अंतर्वस्त्र देत होते राजा, लॉक लावण्याची होती व्यवस्था! - Marathi News | Kings made their queens wear iron underwear used to lock it watch video | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :ज्या राणीवर संशय तिला लोखंडी अंतर्वस्त्र देत होते राजा, लॉक लावण्याची होती व्यवस्था!

Viral Video : या व्हिडिओत दावा करण्यात आला आहे की, शेकडो वर्षाआधी एखाद्या राजाला त्याच्या राणीवर संशय असायचा तेव्हा ते तिला लोखंडापासून तयार अंडरविअर वापरण्यास सांगत होते ...

वेळ वाया जातो म्हणून मुलांना शाळेतच पाठवत नाही कपल, शिकवण्यासाठी लावली आयडिया! - Marathi News | This couple from Kolkata decides to never send kids to school says its big waste of time | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वेळ वाया जातो म्हणून मुलांना शाळेतच पाठवत नाही कपल, शिकवण्यासाठी लावली आयडिया!

Viral Video : हे पालक आपल्या मुलांना शाळेतच पाठवत नाही. त्यांचं मत आहे शाळेत पाठवून त्यांना त्यांचा आणि मुलांचा वेळ वाया घालवायचा नाहीये. ...

उगाच दिलेली नसते गोळ्यांच्या पाकिटामागे लाल रंगाची लाईन, या गोष्टींकडे करतात इशारा! - Marathi News | Know the reason of red line on medic strip | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :उगाच दिलेली नसते गोळ्यांच्या पाकिटामागे लाल रंगाची लाईन, या गोष्टींकडे करतात इशारा!

Red Line On Tablet Strip : सामान्यपणे लाल रंग हा धोक्याचा संकेत असतो. पण इथे या लाल लाईनचा अर्थ काय होतो? ही रेष कशामुळे असते? हे तुम्हालाही माहीत नसेल. ...

कोणत्या देशांमध्ये असतात जगातील सगळ्यात सुंदर महिला? जाणून घ्या... - Marathi News | Which country have most beautiful women's in world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कोणत्या देशांमध्ये असतात जगातील सगळ्यात सुंदर महिला? जाणून घ्या...

Beautiful Women : यूरोपीय संघटनेनं याबाबत एक सर्व्हे केला असून त्यात जगातील सगळ्यात सुंदर महिला असणाऱ्या काही देशांची नावं सांगण्यात आली आहे. ...

लक्झरी कारमधून भीक मागायला जातात सासरचे लोक, डॉक्टर सूनेनं केला त्यांचा भांडाफोड! - Marathi News | In laws beggar family goes in luxury cars Pakistani doctor women reveals | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :लक्झरी कारमधून भीक मागायला जातात सासरचे लोक, डॉक्टर सूनेनं केला त्यांचा भांडाफोड!

ही तरूणी लग्न करून ज्या घरात गेली, त्या घरातील लोकांबाबत तिला असं काही समजलं की, तिनं सासर सोडलं. ...

भारतातील सगळ्यात छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन कोणतं? तुम्हालाही नसेल माहीत! - Marathi News | Which is shortest named railway station in India | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :भारतातील सगळ्यात छोटं नाव असलेलं रेल्वे स्टेशन कोणतं? तुम्हालाही नसेल माहीत!

Shortest Railway Station Name : रेल्वेबाबत अशा अनेक गोष्टी असतात ज्या लोकांना माहीत नसतात किंवा त्या जाणून घेण्याची उत्सुकता असते. ...

जगातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे केवळ एका मुलीसाठी थांबत होती रेल्वे! - Marathi News | Railway Station That Runs to Support A Girl's Education | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातील एक असं रेल्वे स्टेशन जिथे केवळ एका मुलीसाठी थांबत होती रेल्वे!

World Unique Railway: रेल्वे विभागानं असं का केलं असेल आणि कुणासाठी स्टेशनवर रेल्वे थांबत होती हे वाचाल तर तुम्हालाही भारी वाटेल. ...

बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, याची जाणीव असावी म्हणून होणाऱ्या नवऱ्याला दिले इलेक्ट्रिक शॉक! - Marathi News | Fiance was given electric shocks to show him how painful it is to give birth to a child | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बाळाला जन्म देताना किती वेदना होतात, याची जाणीव असावी म्हणून होणाऱ्या नवऱ्याला दिले इलेक्ट्रिक शॉक!

Viral News : इलेक्ट्रिक सिमुलेशन मशीन ज्याद्वारे महिलांना प्रसुतीवेळी किती वेदना होतात याची जाणीव करून दिली जाते. एका तरूणीनं या मशीनचा असा वापर केला की, तिच्या होणाऱ्या नवऱ्याला झटका बसला. ...