लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

रिअल लाइफ जुदाई! विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी पत्नीला दिले १.४ कोटी रूपये - Marathi News | China woman gives 1 4 crore rupees to wife for divorce to husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :रिअल लाइफ जुदाई! विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी पत्नीला दिले १.४ कोटी रूपये

चीनमधील एक महिला ऑफिसमध्ये सोबत काम करणाऱ्या एका विवाहित व्यक्तीच्या प्रेमात पडली. त्याला मिळवण्यासाठी ती १.४ कोटी रूपये देण्यास तयार होती. ...

दुर्मिळ! घराच्या अंगणात सापडला हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेला 'मास्टोडॉन'चा जबडा - Marathi News | Jaw of a mastodon found in the backyard, extinct thousands of years ago | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :दुर्मिळ! घराच्या अंगणात सापडला हजारो वर्षांपूर्वी नामशेष झालेला 'मास्टोडॉन'चा जबडा

Mastodon Jaw Fossil: एवढा मोठा जबडा पाहून घराचा मालक चक्रावून गेला. ...

कोंबडा भल्या पहाटे का आरवतो? कारण असं जे तुम्हालाही नसेल माहीत! - Marathi News | Why hen bark in the early morning, know the reason | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :कोंबडा भल्या पहाटे का आरवतो? कारण असं जे तुम्हालाही नसेल माहीत!

तुम्ही कधी विचार केलाय का की, कोंबडा सकाळी का आरवतो? अनेकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत नसेल. तेच जाणून घेऊया. ...

वॉशिंग मशीनशिवाय झटक्यात कपडे सुकवण्याची निन्जा टेक्निक, लोक म्हणाले - हे देशाबाहेर जायला नको! - Marathi News | Women showing clothes drying technique video goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :वॉशिंग मशीनशिवाय झटक्यात कपडे सुकवण्याची निन्जा टेक्निक, लोक म्हणाले - हे देशाबाहेर जायला नको!

Cloth Drying Video : लोकांना या व्हिडिओतील महिलेची जबरदस्त आयडिया चांगलीच आवडली. खासकरून महिलांनाही आयडिया खूप आवडली. ...

विद्रूप चेहऱ्यामुळे कुणी प्रेम करणार नाही असं वाटायचं, तेव्हाच जीवनात आली सुंदर तरूणी आणि... - Marathi News | Man born with deformed face find true love Amit Ghosh and Piyali love story | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :विद्रूप चेहऱ्यामुळे कुणी प्रेम करणार नाही असं वाटायचं, तेव्हाच जीवनात आली सुंदर तरूणी आणि...

विद्रूप चेहऱ्यासोबत जन्माला आलेल्या अमितला नेहमीच चिंता राहत होती की, कधी कुणी त्याच्यावर प्रेम करेल की नाही. त्याला नेहमीच असं वाटत होतं की, असा चेहरा असलेल्या व्यक्तीवर कुणीच प्रेम करणार नाही. ...

बाई...! लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने केली 'अशी' डिमांड, ऐकून नवरदेव 'कोमात'! - Marathi News | On the first night of marriage bride demanded beer and ganja to husband | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बाई...! लग्नाच्या पहिल्याच रात्री नवरीने केली 'अशी' डिमांड, ऐकून नवरदेव 'कोमात'!

लग्नानंतर नवरी पतीच्या घरी आली. मधुचंद्राच्या रात्री चेहऱ्या दाखवण्यासाठी तिने पतीसमोर अशी काही डिमांड ठेवली की, त्याला धक्का बसला.  ...

VIDEO : मगरीने हवेत झेप घेत तोंडात पकडलं उडतं ड्रोन, चावताच झाला स्फोट आणि... - Marathi News | Crocodile Jumps High In The Air To Catch A Drone, See What Happen Next | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : मगरीने हवेत झेप घेत तोंडात पकडलं उडतं ड्रोन, चावताच झाला स्फोट आणि...

Crocodile Drone Video : सध्या मगरीचा एक वेगळाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका मगरीने चक्क ड्रोन खाल्लं.  ...

भन्नाट! पाठ खाजवून देण्याची अजब नोकरी, १ तासासाठी मिळणारे पैसे वाचून व्हाल अवाक्! - Marathi News | Weird Jobs : Professional back scratching job women's charge 11 thousand per hour to relax | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :भन्नाट! पाठ खाजवून देण्याची अजब नोकरी, १ तासासाठी मिळणारे पैसे वाचून व्हाल अवाक्!

सध्या सोशल मीडियावर अशा एका नोकरीची चर्चा सुरू आहे. खासकरून परदेशात अशा अजब नोकऱ्याचा भरपूर केल्या जातात. ...