लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

हॉस्पिटलमध्ये बेघर व्यक्तीवर सुरु होते उपचार, विचारपूस करण्यासाठी पोहोचले हे खास मित्र! - Marathi News | Dogs waiting for homeless man outside hospital entrance, photo goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :हॉस्पिटलमध्ये बेघर व्यक्तीवर सुरु होते उपचार, विचारपूस करण्यासाठी पोहोचले हे खास मित्र!

कुत्रा आणि मनुष्याच्या मैत्रिची कितीतरी उदाहरणे तुम्ही पाहिली किंवा ऐकली असेल. या अनेक उदाहरणांमध्ये आणखी एक उदाहरण जोडलं गेलं आहे. ...

बॉयफ्रेन्डला शोधण्यासाठी गर्लफ्रेन्डची आयडियाची कल्पना, व्हिडीओ व्हायरल! - Marathi News | Girlfriend made movie trailer to find boyfriend went viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :बॉयफ्रेन्डला शोधण्यासाठी गर्लफ्रेन्डची आयडियाची कल्पना, व्हिडीओ व्हायरल!

जेव्हा तुमच्यावर प्रेम करणारा व्यक्ती तुमच्या संपर्कात नाहीये किंवा तुमच्या फोन-मेसेजला उत्तरच देत नसेल तर तुम्ही काय कराल? ...

'सॉक्स'ची वास घेण्याची सवय पडली महागात, रुग्णालयात सुरु आहे उपचार! - Marathi News | Man who sniffed his own smelly SOCKS every day in hospital with lung infection | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :'सॉक्स'ची वास घेण्याची सवय पडली महागात, रुग्णालयात सुरु आहे उपचार!

आता वरची हेडलाइन वाचून अनेकांनी तोंड वाकडं केलं असेल किंवा अनेकांनी नाकं मुरडली असतील. पण हे खरंय. ...

६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी! - Marathi News | World oldest breeding bird 68 years becomes mother in 37th time | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :६८ वर्ष आहे या पक्ष्याचं वय, ३७ वेळा दिली त्याने अंडी!

Albatross ही एक प्रजाती आहे. हे पक्षी समुद्रावर जास्तकरुन उडताना बघायला मिळतात. हे पक्षी एकतर संभोगासाठी थांबतात नाही तर मग घरटं तयार करण्यासाठी थांबतात. ...

Google सर्च करुन एकट्याने टाकला बॅंकेवर दरोडा आणि मग... - Marathi News | 38 year old man queued 15 minutes to rob bank using bottle of air freshener | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :Google सर्च करुन एकट्याने टाकला बॅंकेवर दरोडा आणि मग...

बॅंकेवर दरोडा कसा टाकावा? असं सर्च केल्यावर ३८ वर्षीय सायमन जोनस खऱ्या आयुष्यात एक बॅंक लुटायला गेला. बरं गेला तर गेला या दरोड्यासाठी तो त्याच्या प्रेयसीची कार घेऊन गेला. ...

१०२ वर्षांच्या आज्जींचा तितकाच मोठा कारनामा, ठरल्या सर्वात वृद्ध स्कायडायवर! - Marathi News | 102 year old Australia woman Irena Oshea became oldest female skydiver in the world watch video | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :१०२ वर्षांच्या आज्जींचा तितकाच मोठा कारनामा, ठरल्या सर्वात वृद्ध स्कायडायवर!

स्कायडायव्हींगचा थरार केवळ तोच व्यक्ती जाणू शकतो, ज्याने ते केलं असेल. अनेकांना असा काहीतरी भन्नाट अनुभव घ्यायचा असतो. पण सगळ्यांनाच ते जमतं असं नाही. ...

'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या! - Marathi News | Know these strange rules and laws before going to the 'these' countries! | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :'या' देशांमध्ये फिरायला जाण्याआधी येथील विचित्र नियम आणि कायदे जाणून घ्या!

अबब! १.३२ कोटींना विकला गेला पायऱ्यांचा तुकडा, पण इतका महाग का?  - Marathi News | Someone bought these stairs for Rs 1.32 crore Eiffel towers stairs auction | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अबब! १.३२ कोटींना विकला गेला पायऱ्यांचा तुकडा, पण इतका महाग का? 

अनेकजण आपल्या आवडीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी अनेक वर्ष किंवा महिन्यांपासून पैसे जमवत असतात. पण जगात असेही काही लोक आहेत, जे कोट्यवधी रुपये असे खर्च करतात, जसे तुम्ही चणे-फुटाणे घेण्यासाठी खर्च करता. ...