भावा-बहिणीच्या नात्याचा पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. संपूर्ण भारतात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेकदा रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर संपूर्ण कुटुंबातील मंडळी एकत्र येतात. दररोज भांडणारे भाऊ-बहिण यादिवशी मात्र एकमेकांसोबत मस्ती करत वेळ घालवतात. ...