लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'ही' आहे 'द मोस्ट कलरफुल डॉक्टर'; संपूर्ण शरीरावर गोंदविले आहेत टॅटू - Marathi News | Meet australias most tattooed doctor sarah gray breaking stereotypes | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :'ही' आहे 'द मोस्ट कलरफुल डॉक्टर'; संपूर्ण शरीरावर गोंदविले आहेत टॅटू

डॉक्टर म्हटलं की, आपल्यासाठी देवच... रूग्णांचे आजार दूर करणारा आणि प्राण वाचविणारा माणूस म्हणजे, डॉक्टर. आज आम्ही अशाच एका हटके आणि क्लासी डॉक्टरबाबत तुम्हाला सांगणार आहोत. ...

जेव्हा एका माकडामुळे मारले गेले होते २० लोक, झाली होती बॉम्ब आणि गोळ्यांची बरसात! - Marathi News | Monkey attack in Libya sparks tribal clashes that kill more than 20 people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जेव्हा एका माकडामुळे मारले गेले होते २० लोक, झाली होती बॉम्ब आणि गोळ्यांची बरसात!

एका माकडामुळे २० लोक मारले गेले होते, हे ऐकूनच विचित्र आणि आश्चर्यकारक वाटतं. पण अशी घटना प्रत्यक्षात घडली होती. ...

पाहा कसं असेल अंतराळातील पहिलं हॉटेल, फोटो पाहून एकदा जाण्याची नक्कीच होईल इच्छा... - Marathi News | See pics worlds first space hotel | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पाहा कसं असेल अंतराळातील पहिलं हॉटेल, फोटो पाहून एकदा जाण्याची नक्कीच होईल इच्छा...

अंतराळात हॉटेल असेल का? असा प्रश्न अनेकांना पडत असेलच. तर याचं उत्तर हो असं देता येईल. इतकंच नाही तर अंतराळातील या हॉटेलचे काही फोटोही समोर आले आहेत. ...

परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी शिक्षकांनी वापरली अनोखी पद्धत, लोक म्हणाले, हा तर अपमान...  - Marathi News | The unique method used by teachers to prevent copying during the exam, people said, is an insult ... | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :परीक्षेत कॉपी रोखण्यासाठी शिक्षकांनी वापरली अनोखी पद्धत, लोक म्हणाले, हा तर अपमान... 

जगात क्वचितच असा देश असेल जिथे विद्यार्थी परीक्षेत कॉपी करत नसतील. कॉपी करणं थांबवण्यासाठी शिक्षकही वेगवेगळ्या आयडियाच्या कल्पना वापरताना दिसतात. ...

बर्फात गोठलेल्या फुलांचे इतके सुंदर फोटो तुम्ही पाहिले नसतील! - Marathi News | Photography flowers in ice zero degrees by Bruce Boyd and artist Tharien Smith | Latest social-viral Photos at Lokmat.com

सोशल वायरल :बर्फात गोठलेल्या फुलांचे इतके सुंदर फोटो तुम्ही पाहिले नसतील!

व्हेल माशाचं असं रूप पाहून अवाक् झाले लोक, व्हिडीओ व्हायरल - Marathi News | This giant whale breached out of the ocean people are shocked video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :व्हेल माशाचं असं रूप पाहून अवाक् झाले लोक, व्हिडीओ व्हायरल

व्हेल मासा आज एक दुर्मिळ प्रजाती झाली आहे. असंही होऊ शकतं की, येणाऱ्या काळात यांचं केवळ नावच ऐकायला मिळेल. ...

कावळ्यांना घ्यायचाय बदला; 'तो' घराबाहेर पडताच करतात आक्रमण! - Marathi News | MP man is target of angry crows for last three years | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :कावळ्यांना घ्यायचाय बदला; 'तो' घराबाहेर पडताच करतात आक्रमण!

मध्य प्रदेशातील ही घटना असून इथे गेल्या तीन वर्षांपासून एक व्यक्ती कावळ्यांमुळे हैराण झाली आहे. ...

'इथे' ज्यांचं लग्न जुळत नाही ते 'या' ट्रेनने करतात प्रवास! - Marathi News | Love special train start in china for single people | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'इथे' ज्यांचं लग्न जुळत नाही ते 'या' ट्रेनने करतात प्रवास!

जगात वेगवेगळ्या गोष्टी ट्रेन्ड होत असतात, जे सोशल मीडियातही नेहमी चर्चेत राहतात. असाच एक ट्रेन्ड चीनमध्ये सुरू करण्यात आला आहे. ...