लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जरा हटके

जरा हटके

Jara hatke, Latest Marathi News

'या' गावातील सगळे लोक राहतात जमिनीखाली, घरं बघाल तर व्हाल अवाक् - Marathi News | Worlds strangest town in Australia Coober Pedy, Where people lives underground | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'या' गावातील सगळे लोक राहतात जमिनीखाली, घरं बघाल तर व्हाल अवाक्

जगभरात अशी वेगवेगळी कितीतरी ठिकाणे आहेत, जी त्यांच्या वेगळेपणामुळे ओळखली जातात. असंच एक वेगळं ठिकाण दक्षिण ऑस्ट्रेलियात आहे. ...

अनोळखी महिलेशी शारीरिक संबंध ठेवताना कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोर्टाने कंपनीला दिला दणका! - Marathi News | Frenchman who died during sex on a business trip was victim of 'workplace accident', court rules | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :अनोळखी महिलेशी शारीरिक संबंध ठेवताना कर्मचाऱ्याचा मृत्यू, कोर्टाने कंपनीला दिला दणका!

बिझनेस ट्रिपला गेला असताना हॉटेलमध्येच या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला होता. ...

...म्हणून 'त्यांनी' फुटबॉलच्या स्टेडियममध्ये तयार केलं जंगल! - Marathi News | Forest built in football stadium by planting 300 trees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :...म्हणून 'त्यांनी' फुटबॉलच्या स्टेडियममध्ये तयार केलं जंगल!

हे जंगल डायस्टोपियन कलेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलं आहे. हे एक आर्ट इन्स्टॉलेशन असून याने जगभराचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

खरंच 'या' मंदिरात आजही समुद्र मंथनातून निघालेला अमृत कलश आहे का? - Marathi News | Unique Shivling found in bronze cup from Candi sukuh temple Indonesia | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :खरंच 'या' मंदिरात आजही समुद्र मंथनातून निघालेला अमृत कलश आहे का?

समुद्र मंथन आणि त्यातन निघालेल्या कलशाच्या गोष्टी तर अनेक वर्षांपासून आपण ऐकत आलो आहोत. ...

40 मिनिटांमध्ये फस्त करा मोदी थाळी; अन् कमवा एक लाख रूपये - Marathi News | Restaurant is offering you a cash prize of whopping rs 1 lakh | Latest food News at Lokmat.com

फूड :40 मिनिटांमध्ये फस्त करा मोदी थाळी; अन् कमवा एक लाख रूपये

जगभरामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. एक जे शरीराची गरज असते म्हणून खातात आणि दुसरे म्हणजे त्या व्यक्ती, ज्यांना आपम फूडी म्हणून ओळखतो. तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचं कोणीतरी फूडी असेलच. ...

'हा' आहे जगातला सर्वात कमी उंचीचा घोडा, जाणून घ्या त्याची उंची... - Marathi News | Smallest horse in the world lives in poland | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :'हा' आहे जगातला सर्वात कमी उंचीचा घोडा, जाणून घ्या त्याची उंची...

बॉम्बेल नावाच्या या घोड्याची त्याच्या उंचीमुळे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. ...

२१०० वर्ष जुन्या सांगाड्याजवळ मिळाली स्मार्टफोनसारखी दिसणारी वस्तू, वैज्ञानिकही अवाक्... - Marathi News | Archaeologist found things just like iphone from 2137 years old skeleton | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :२१०० वर्ष जुन्या सांगाड्याजवळ मिळाली स्मार्टफोनसारखी दिसणारी वस्तू, वैज्ञानिकही अवाक्...

महत्त्वाची गोष्ट म्हणजे २१०० वर्ष जुन्या एका सांगाड्याजवळ ही वस्तू सापडली. त्यामुळे आता अनेक नवे प्रश्न उपस्थित झाले आहेत.  ...

समुद्रात आढळला विचित्र दिसणारा अनोखा जीव, व्हिडीओ पाहून लोक हैराण! - Marathi News | Rare sea creature found in Alaska video goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :समुद्रात आढळला विचित्र दिसणारा अनोखा जीव, व्हिडीओ पाहून लोक हैराण!

समुद्राच्या तळाशी कधी-कधी अशा जीवांशी आपला सामना होतो की, त्यांना बघून आपण स्तब्ध होतो. कारण याआधी कधीही आपण अशाप्रकारचा जीव पाहिलेला नसतो. ...