लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जपान

जपान

Japan, Latest Marathi News

चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग - Marathi News | IndiaChina Stand off China's Eye on Japan after India; World war 3 clouds over Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला खुमखुमी! भारतानंतर जपानवर डोळा; आशिया खंडावर दाटले महायुद्धाचे ढग

भारत, तैवान, हाँगकाँगनंतर आता चीनची नजर जपानच्या बेटांवर गेली आहे. यामुळे जपानसोबत वाद पेटण्याची शक्यता असून अमेरिकाही यामध्ये थेट उडी घेण्याची दाट शक्यता आहे. ...

आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप' - Marathi News | white balloon like ufo over japan city alien ship | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आकाशात दिसला रहस्यमय असा पांढरा फुगा; लोक म्हणाले, 'एलियन शिप'

धाडसी निर्णय! कधी काळी सॉफ्टबँकेची ऑफर धुडकावली; आज अब्जाधीशाकडे वाटचाल - Marathi News | optim corp founder shunji sugaya turne down softbank once now set to billionaire | Latest business News at Lokmat.com

व्यापार :धाडसी निर्णय! कधी काळी सॉफ्टबँकेची ऑफर धुडकावली; आज अब्जाधीशाकडे वाटचाल

वयाच्या 23 व्या वर्षी एक क्षण असा आला ज्याने त्यांचं संपूर्ण आयुष्यच बदललं. ...

'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप - Marathi News | know about the worlds dangerous cyclones which creates big tragedies sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'हे' आहेत जगातील 10 सर्वात मोठे चक्रीवादळं; तांडव आठवले, की आजही उडतो लोकांचा थरकाप

जेव्हा-जेव्हा चक्रीवादळं येतात, तेव्हा-तेव्हा ते भयंकर विनाशाचे दृष्य मागे ठेऊन जात. आज आम्ही अशाच काही भयावह वादळांच्या बाबतीत बोलत आहोत. या वादळांनी विनाशाचे अति भयंकर तांडव केले होते. ...

coronavirus: लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त - Marathi News | coronavirus: Japan defeated Corona without lockdown BKP | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: लॉकडाऊन न करताच या मोठ्या देशाने कोरोनाला दिली मात, नागरिकांची ही सवय ठरली उपयुक्त

चीनमधून जगभर पसरलेल्या कोरोना विषाणूने जगातील बहुतांश देशात थैमान घातले आहे. काही देशात तर कोरोनामुळे अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. ...

CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही" - Marathi News | CoronaVirus Marathi News Those who are expecting it to pay compensation for coronavirus are dreaming says china sna | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CoronaVirus : चीनचा पलटवार; "नुकसान भरपाई मागणारे स्वप्न पाहतायत, आम्ही झुकणार नाही"

धक्कादायक : जपानच्या 22 वर्षीय स्टार कुस्तीपटू हॅना किमुराचे निधन - Marathi News | Hana Kimura, Terrace House star and pro wrestler, dies aged 22 svg  | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धक्कादायक : जपानच्या 22 वर्षीय स्टार कुस्तीपटू हॅना किमुराचे निधन

मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही ...

coronavirus: जपानमधील बहुतांश प्रांतांतील आपत्कालीन आणीबाणी हटविली - Marathi News | coronavirus: Emergency in most provinces of Japan canceled | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus: जपानमधील बहुतांश प्रांतांतील आपत्कालीन आणीबाणी हटविली

टोकियो व अन्यसात प्रांत वगळता जपानमधील उर्वरित प्रांतांमधून आपत्कालीन आणीबाणी हटविल्याची घोषणा जपानचे पंतप्रधान शिंझो अबे यांनी केली आहे. ...