अमेरिकाही चीनमधून अमेरिकन कंपन्यांना बाहेर काढणार आहे. यासाठी अॅपलने तैवानच्या मोठ्या कंपनीला भारतात बस्तान हलविण्यास सांगितले आहे. चीनमधून अनेक कंपन्या बाहेर येण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
चीनच्या कोणत्याही हल्ल्याला रोखण्यासाठी अमेरिका दुसऱ्या महायुद्धातील एका नौसेनेच्या तळाला अद्ययावत करू लागला आहे. दुसऱ्या महायुद्धात हा तळ जपान आणि अमेरिकेच्य़ा भीषण युद्धाचा साक्षीदार बनला होता. ...
अलीकडे जपान न्यूज नेटवर्कच्या सर्वेक्षणात ७७ टक्के लोकांनी पुढीलवर्षी आॅलिम्पिकचे आयोजन होईल, असे वाटत नसल्याचे मत नोंदवले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजकांना हे वक्तव्य करावे लागले. ...
दक्षिण चीन सागरात जवळपास, 250 बेटं आहेत. या सर्व बेटांवर कब्जा करण्याचा चीनचा मनसुबा आहे. जगाचा एक तृतियांश म्हणजे, तब्बल तीन ट्रिलियन डॉलरचा व्यापार याच समुद्र मार्गाने चालतो. ...
चीनच्या राष्ट्रपतींचा २००८ नंतरचा हा पहिलाच दौरा ठरला होता. शिंजो आबे यांच्या सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या संसद सदस्यांनी सरकारकडे अशी मागणी केली आहे की, शी जिनपिंग यांच्या दौऱ्याबाबत पुनर्विचार केला जावा. ...