एलडीपीने आपला नवीन नेता निवडल्यानंतर पुन्हा बुधवारी जपानच्या संसदेत मतदान होईल, जिथे बहुसंख्य आकडा असल्याने एलडीपीच्या नेत्याने जिंकणे अपेक्षित आहे. ...
लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील चीनसोबतच्या तणावादरम्यान भारत आणि जपानमध्ये असा एक करार करण्यात आला आहे ज्यामुळे विस्तारवादी चीनची पळता भुई थोडी अशी अवस्था होण्याची शक्यता आहे. ...
अमेरिकेचे उप परराष्ट्रमंत्री स्टिफेन बिगन सोमवारी म्हणाले, य चारही देशांची बैठक लवकरच दिल्लीत होण्याची आशा आहे. या बैठकीत या प्रस्तावित संघटनेसंदर्भात आणि सैन्य सहकार्यासंदर्भात चर्चा होईल. ...
जपानमधील सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पक्षानं दिलेल्या माहितीनुसार अबे यांची प्रकृती ठीक आहे. मात्र अबे यांना वारंवार उपचारांसाठी रुग्णालयात जावं लागत असल्याचा परिणाम देशातील परिस्थितीवर होत आहे. ...