Japan, Latest Marathi News
Japan’s Biggest Rate Hike : बँक ऑफ जपानने गेल्या ३० वर्षांतील सर्वात मोठी व्याजदरवाढ जाहीर केली, ज्यामुळे जगभरातील स्टॉक, बाँड आणि चलन बाजारपेठेत अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. ...
चीन आणि रशियाच्या संयुक्त हवाई गस्तीनंतर, अमेरिका आणि जपानने ही गस्त घातली आहे... ...
जपानमधील भूकंपाची तीव्रता ६.७ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली असून, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीखाली १०.७ किलोमीटरवर होता. ...
हा परिसर आंतरराष्ट्रीय सागरी मार्ग मानला जातो, परंतु सुरक्षेच्या दृष्टीने जपानसाठी तो अत्यंत संवेदनशील आहे. ...
Japan Earthquake: जपानमध्ये पुन्हा एकदा शक्तिशाली भूकंप झाला असून, त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. ...
Japan Earthquake: भूकंपाचा केंद्रबिंदू आओमोरी आणि होक्काइडो प्रांताच्या किनाऱ्याजवळ समुद्राखाली अंदाजे ५० किलोमीटरवर होता. ...
लोकप्रिय गायिका आणि अभिनेत्री शक्तीशाली नेत्यासोबत रिलेशनशिपमध्ये; जगभर चर्चा! ...
'ह्युमन वॉशिंग मशीन' आता अधिकृतपणे विक्रीसाठी उपलब्ध झाली आहे आणि तिची लोकप्रियता पाहून जगभरात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...