बेल्जियमच्या उंचपुऱ्या आणि शरीराने तगड्या असलेल्या खेळाडूंना जपानच्या खेळाडूंनी तोडीसतोड उत्तर दिले. फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या बाद फेरीतील सामन्यात जपानच्या खेळाडूंनी पहिल्या सत्रात बेल्जियमला गोलशून्य बरोबरीत रोखले. ...
काही वेळा खेळाडू ही ताकिद गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळेच फिफाने फेअर प्ले पॉईंट सिस्टीम आणली आहे. यामुळे जे खेळाडू आपल्याला दिलेली ताकिद गंभीरपणे घेणार नाहीत त्यांच्या संघांना धोका पोहोचू शकतो. ...
एखादी चांगली गोष्ट करून लोकांची मने जिंकत त्यांनी आदर्शवाद दाखवून दिला. ही गोष्ट आहे जपानच्या चाहत्यांची आणि त्यांनी मैदानात केलेल्या एका महत्वाच्या कामाची. ...
दिल्ली येथे झालेल्या इंडस्ट्रियल कॉरिडॉर सेमिनारमध्ये जपानी कंपन्यांना दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरअंतर्गत (डीएमआयसी) स्थापन केलेली आॅरिक अर्थात औरंगाबाद इंडस्ट्रियल सिटीचे सादरीकरण करण्यात आले. यामध्ये ४५ जपानी कंपन्यांनी सहभाग नोंदविला. त्यामुळ ...