लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जनता दल युनायटेड

जनता दल युनायटेड

Janta dal united, Latest Marathi News

लालू यादवांनी पत्नी राबडीदेवींवर पहिल्यांदाच सोपविली मोठी जबाबदारी - Marathi News | For the first time, Lalu Yadav entrusted his wife with great responsibility | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लालू यादवांनी पत्नी राबडीदेवींवर पहिल्यांदाच सोपविली मोठी जबाबदारी

कार्यकारणीत जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. पक्षात राबडी देवी यांच्या व्यतिरिक्त शिवानंद तिवारी आणि रघुवंश प्रसाद सिंह हे देखील राष्ट्रीय उपाध्यक्ष असणार आहेत. तर अशफाक करीम यांना निवडणुकीच्या वर्षात कोषाध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहे. ...

युवा जनता दलाचे धरणे आंदोलन - Marathi News | Dharna agitation of young Janata Dal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :युवा जनता दलाचे धरणे आंदोलन

मालेगाव मध्य : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या वॉटरग्रेस कंपनीचा ठेका रद्द करण्यात यावा, या प्रमुख मागणीसाठी युवा जनता दलातर्फे महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. ...

बिहारमध्ये एनडीए 200 जागा जिंकणार; निवडणुकीपूर्वीच नितीश कुमारांची भविष्यवाणी - Marathi News | NDA to win 200 seats in Bihar; Nitish Kumar's prediction before the election | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये एनडीए 200 जागा जिंकणार; निवडणुकीपूर्वीच नितीश कुमारांची भविष्यवाणी

लोकसभा निवडणुकीच्या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थित नितीश कुमार यांनी बिहारमधील 40 पैकी 40 जागा एनडीए जिंकेल असा दावा केला होता. त्यांचा दावा बऱ्याच प्रमाणात खरा ठरला होता. एनडीएने येथे 40 पैकी 39 जागांवर विजय मिळव होता. त्यामुळे विधानसभा नि ...

तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली - Marathi News | 20-minute discussion with Tejaswi-Nitish Kumar; BJP's worries | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तेजस्वी-नितीश कुमार यांच्यात 20 मिनिटे चर्चा; भाजपची चिंता वाढली

भाजपचे मंत्री विनोद सिंह, विजय सिन्हा आणि प्रेम कुमार यांनी दबक्या स्वरात नितीश कुमार यांच्या प्रस्तावावर असहमती दर्शविली. तर भाजप आमदार मिथिलेश तिवारी यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह एनआरसीवर जो निर्णय घेतील, तो मान्य ...

बिहारमध्ये नितीश कुमारांवरच भाजपचा विश्वास; तरी आमदारांच्या कामाचे होणार मुल्यमापन - Marathi News | BJP believes in Nitish Kumar in Bihar; But the work of MLAs will be measured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहारमध्ये नितीश कुमारांवरच भाजपचा विश्वास; तरी आमदारांच्या कामाचे होणार मुल्यमापन

राज्यात विरोधी पक्ष आता विभक्त दिसत असले तरी निवडणुकीच्या काळात भाजपला विरोध कऱण्यासाठी सर्व पक्ष एकत्र येण्याची शक्यता आहे. यामुळे भाजपकडून काळजी घेण्यात येत आहे. ...

'एकाचवेळी गांधी-गोडसे सोबत कसकाय चालू शकतात ' - Marathi News | ' how Gandhi can be together with Godse at the same time' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'एकाचवेळी गांधी-गोडसे सोबत कसकाय चालू शकतात '

जदयू पक्ष भाजपसोबत जाऊन देखील बिहारच्या विकासासाठी उपयोग होत नसल्याचे प्रशांत किशोर यांनी नमूद केले. ...

अमित शाह-नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातच लाजिरवाणा पराभव - Marathi News | Shameless defeat in the constituency where Amit Shah-Nitish Kumar taken rally | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शाह-नितीश कुमार यांनी सभा घेतलेल्या मतदार संघातच लाजिरवाणा पराभव

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार संजीव झा यांना 1 लाख 39 हजार 368 मते मिळाली. तर शैलेंद्र कुमार यांना 51 हजार 440 मते मिळाली. ...

नितीश कुमार प्रथमच अमित शाह यांच्यासोबत घेणार प्रचारसभा; दिल्लीत करणार प्रचार - Marathi News | nitish kumar to share dais with amit shah for the first time in delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नितीश कुमार प्रथमच अमित शाह यांच्यासोबत घेणार प्रचारसभा; दिल्लीत करणार प्रचार

दिल्लीतील 70 विधानसभा मतदार संघासाठी 8 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून 11 फेब्रुवारी रोजी निकाल लागणार आहे. यावेळी भाजप आणि जदयू एकत्र निवडणुकीला सामोरे जात आहे.  ...