लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
Janmashtami 2022: कृष्णजन्माच्या वेळी १०८ वेळा करा दिलेला मंत्रजप; होईल सर्व इच्छांची पूर्ती! - Marathi News | Janmashtami 2022: Chant given mantra 108 times at the time of Krishna's birth; All wishes will be fulfilled! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: कृष्णजन्माच्या वेळी १०८ वेळा करा दिलेला मंत्रजप; होईल सर्व इच्छांची पूर्ती!

Janmashtami 2022: कृष्ण नामात जेवढे सामर्थ्य आहे तेवढेच कृष्ण मंत्रातही सामर्थ्य आहे. त्यामुळे समस्त इच्छांपुर्तीसाठी कृष्ण जन्माचा क्षण चुकवू नका! ...

Janmashtami 2022: गोपाळकाल्याचा प्रसाद जरूर खा, मात्र प्रसाद घेतलेले हात धुवू नका; श्रीकृष्णाने सांगितले आहे कारण! - Marathi News | Janmashtami 2022: Do eat the Prasad of Gopalkalya, but do not wash your hands after taking the Prasad; Shri Krishna given the reason behind this ritual! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: गोपाळकाल्याचा प्रसाद जरूर खा, मात्र प्रसाद घेतलेले हात धुवू नका; श्रीकृष्णाने सांगितले आहे कारण!

Janmashtami 2022: प्रसाद घेतल्यावर सरसकट आपण हात फार तर रुमालाला पुसतो, पण धुवत नाही; ही प्रथा कृष्णाने गोपाळकाल्यापासून कशी सुरु करून दिली ते वाचा! ...

Janmashtami Special Food : घरी दही लावल्यास खूप पातळ होतं? गोकुळाष्टमीसाठी दही लावताना ५ टिप्स वापरा; घट्ट दही बनेल घरीच - Marathi News | Janmashtami Special Food : How to make curd or dahi at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :घरी दही लावल्यास खूप पातळ होतं? गोकुळाष्टमीसाठी दही लावताना ५ टिप्स वापरा; मऊ, घट्ट दही बनेल घरीच

Janmashtami Special Food : दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे तसेच जेवणाची चव वाढवते. यामुळेच बहुतेक लोकांना जेवणात दही घेणे आवडते.   ...

Janmashtami 2022 : गोकुळाष्टमीला नैवेद्यासाठी पंचामृत कसं करायचं? हे ५ पदार्थ वापरून करा परफेक्ट पंचामृत - Marathi News | Janmashtami 2022 : How to Make Panchamrit krishna Janmashtami Panchamri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमीला नैवेद्यासाठी पंचामृत कसं करायचं? हे ५ पदार्थ वापरून करा परफेक्ट पंचामृत

Janmashtami 2022 : पंचामृत बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात आणि ते योग्य पद्धतीनं कसं बनवायचं हे पाहूया ...

Janmashtami 2022: महाभारतावेळी श्रीकृष्ण किती वर्षांचे होते? बाळकृष्णांची रास काय? पाहा, जन्माष्टमीचे अद्भूत योग - Marathi News | janmashtami 2022 sri krishna zodiac sign shri krishna age during mahabharata and some amazing facts of sri krishna janmashtami | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :महाभारतावेळी श्रीकृष्ण किती वर्षांचे होते? बाळकृष्णांची रास काय? पाहा, जन्माष्टमीचे अद्भूत योग

Janmashtami 2022: श्रीविष्णूंचा आठवा अवतार मानल्या गेलेल्या श्रीकृष्णांनी आपल्या अवतारकार्याची सांगता कितव्या वर्षी केली? जाणून घ्या, आश्चर्यकारक तथ्ये... ...

Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या नवरात्रीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? ती कधी सुरू होऊन कधी संपते; सविस्तर जाणून घेऊ! - Marathi News | Janmashtami 2022: Have you heard about Lord Krishna's Navratri? When does it start and when does it end; Let's know in detail! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022: श्रीकृष्णाच्या नवरात्रीबद्दल तुम्ही ऐकले आहे का? ती कधी सुरू होऊन कधी संपते; सविस्तर जाणून घेऊ!

Janmashtami 2022: हिंदू संस्कृतीत प्रत्येक दिवस उत्सवासारखा साजरा केला जातो. अशात देवी देवतांचा जन्मोत्सव असेल तर जल्लोष विचारूच नका; तसाच आहे कृष्ण नवरात्रीचा उत्सव! ...

Janmashtami 2022 : श्रीकृष्णाचा जन्मदिवस तोच संत ज्ञानेश्वरांचा; साजरा करूया दोघांचा जन्मोत्सव! - Marathi News | Janmashtami 2022 : The birthday of Shri Krishna is the same as that of Saint Dnyaneshwar; Let's celebrate the birthday of both! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022 : श्रीकृष्णाचा जन्मदिवस तोच संत ज्ञानेश्वरांचा; साजरा करूया दोघांचा जन्मोत्सव!

Sant Dnyaneshwar Jayanti 2022: भगवान श्रीकृष्णाने जगाला गीतामृत पाजले, तर संत ज्ञानेश्वरांनी त्याचेच प्राकृत रूप ओवीबद्ध करून ज्ञानामृत पाजले.  ...

Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माच्या मुहूर्तावर 'या' पद्धतीने करा विधिवत पूजा व म्हणा जन्माचा पाळणा! - Marathi News | Janmashtami 2022 : On the occasion of Shri Krishna's birth, perform proper pooja and sing this birth song! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2022 : श्रीकृष्ण जन्माच्या मुहूर्तावर 'या' पद्धतीने करा विधिवत पूजा व म्हणा जन्माचा पाळणा!

Janmashtami 2022 : कृष्णजन्माचा उत्सव शक्यतो मंदिरातच जल्लोषाने करावा, पण शक्य नसेल तर तो दिलेल्या पद्धतीनुसार घरीदेखील साजरा करता येईल. ...