Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Dahihandi Celebration by Women: कृष्ण जन्माष्टमी आणि गोपालकाला यानिमित्ताने व्हायरल झालेला हा व्हिडिओ (viral video of women's dahihandi) एकदा बघायलाच हवा... ही अनोखी दहीहंडी सध्या सोशल मिडियावर धूम करते आहे. ...
Janmashtami: जन्माष्टमीच्यानिमित्ताने ब्रिटनमध्ये पंतप्रधानपदाचे उमेदवार भारतीय वंशाचे Rishi Sunak यांनी आपली पत्नी अक्षता यांच्यासह इस्कॉन मंदिरामध्ये जाऊन पूजा केली. त्यांनी मंदिरात दर्शन घेतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केला. ...
Janmashtami 2022: इच्छा आकांक्षा पूर्ण करायला एक जन्म पुरत नाही पाहून आपण सहज म्हणतो, मी पुढचा जन्म घेईन. पण ते सहज शक्य आहे का? या द्वयींचें म्हणणे काय ते समजून घेऊ! ...
Food And Recipe: सणासुदीचे दिवस आले की पेढ्यांमध्ये होणाऱ्या भेसळीच्या बातम्या नेहमीच ऐकायला मिळतात. म्हणूनच तर आता घरच्याघरी पेढा करण्याची ही एक सोपी रेसिपी जाणून घ्या..(how to make burfi or mithai at home?) ...
Janmashtami 2022: गेली दोन वर्षं उत्सवावर आणि जन जीवनावर कोरोनाचे विरजण पडले होते, मात्र पुन्हा उत्सवाची धामधूम सुरु झाली आहे; यात सर्वांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी! ...