लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू - Marathi News | Krishna Janmashtami 2023 : How to make mawa ladoo for janmashtmi naivedya | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमीच्या प्रसादासाठी १५ मिनिटांत करा खव्याचे लाडू; तोंडात टाकताच विरघळतील मधूर लाडू

Krishna Janmashtami 2023 : हे लाडू बनवण्यासाठी तुम्हाला फार वेळ लागणार नाही. अगदी कमीत कमी वेळात रूचकर लाडू बनून तयार होतील. ...

गोकुळाष्टमी : नैवैद्याची पंजिरी करण्याची पारंपरिक सुगंधी रेसिपी, चिमूटभर पंजिरीही आरोग्यासाठी मोलाची - Marathi News | Janmashtami Special: 2 recipe for making aata panjiri and dhana panjiri, How to make panjiri? Benefits of eating panjiri | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी : नैवैद्याची पंजिरी करण्याची पारंपरिक सुगंधी रेसिपी, चिमूटभर पंजिरीही आरोग्यासाठी मोलाची

Recipe For Making Aata Panjiri And Dhana Panjiri: जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला पंजिरीचा नैवेद्य हमखास दाखवला जातो. म्हणूनच बघा कशी करायची पंजिरी. ...

कृष्णाला आवडणारं पंचामृत जन्माष्टमीला करण्याचं खास महत्त्व! प्रसाद म्हणून पंचामृत नियमित खाण्याचे ५ फायदे… - Marathi News | Krushna Janmashtami Shrikrishna jayanti Panchamrut Benefits : The special importance of doing Panchamrut Janmashtami which is liked by Krishna! 5 Benefits of Eating Panchamrit Regularly as Prasad… | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कृष्णाला आवडणारं पंचामृत जन्माष्टमीला करण्याचं खास महत्त्व! प्रसाद म्हणून पंचामृत नियमित खाण्याचे ५ फायदे…

Krushna Janmashtami Shrikrishna jayanti Panchamrut Benefits : चामृत चवीला जितके छान लागते तितकेच ते आरोग्यासाठीही फायदेशीर असते. ...

Janmashtami 2023: ७ सप्टेंबर रोजी होणार श्रीकृष्ण नवरात्रीची सांगता; वाचा सविस्तर माहिती! - Marathi News | Janmashtami 2023: Shri Krishna Navratri will be finished on September 7; Read the details of this festival! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: ७ सप्टेंबर रोजी होणार श्रीकृष्ण नवरात्रीची सांगता; वाचा सविस्तर माहिती!

Janmashtami 2023: श्रीकृष्ण नवरात्रीबद्दल फारच कमी जणांना माहिती असते; या नवरात्रीचे वैशिष्ट्य काय व ती कशी साजरी करतात ते जाणून घेऊ.  ...

गोकुळाष्टमी: नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ पदार्थ, आवडत्या कान्हासाठी खास बेत - Marathi News | Janmashtami Naivedya, Bhog for shrikrishna, 5 quick recipe for god shrikrishna on janmashtami | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी: नैवेद्यासाठी झटपट करता येतील असे ५ पदार्थ, आवडत्या कान्हासाठी खास बेत

...

Janmashtami 2023: माउलींच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांना झालेले ब्रह्मज्ञान! - Marathi News | Janmashtami 2023: On the occasion of Mauli's birth anniversary, let's know the theology of his spiritual knowledge! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: माउलींच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांना झालेले ब्रह्मज्ञान!

Janmashtami 2023: श्रीकृष्ण आणि ज्ञानेश्वर माउली यांची जन्मतिथी एकच आणि त्यांनी जगाला दिलेले ब्रह्मज्ञानही एकसारखेच; हा साक्षात्कार कसा झाला ते बघा.  ...

जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारतावेळी किती होते वय? ५ अद्भूत गोष्टी जाणून घ्या - Marathi News | shri krishna janmashtami 2023 know about sri krishna rashi lord krishna age during mahabharata and some amazing facts | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जन्माष्टमी: श्रीकृष्णांची रास कोणती? महाभारतावेळी किती होते वय? ५ अद्भूत गोष्टी जाणून घ्या

Shri Krishna Janmashtami 2023: महाभारताचे महानायक म्हणून श्रीकृष्णांकडे पाहिले जाते. एक उत्तम व्यवस्थापक, नियोजनकर्ता, धोरणी अशा अनेक भूमिका युद्धावेळी बजावल्या. जाणून घ्या, काही अद्भूत गोष्टी... ...

Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हटलेले 'हे' मंत्र बदलून टाकतील तुमचे आयुष्य! - Marathi News | Janmashtami 2023: 'These' mantras chanted on Shri Krishna Janmashtami will change your life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: श्रीकृष्ण जन्माष्टमीला म्हटलेले 'हे' मंत्र बदलून टाकतील तुमचे आयुष्य!

Janmashtami 2023: कृष्णजन्म म्हणजे नव्या पर्वाची सुरुवात; ती आपल्याही आयुष्यात घडावी म्हणून ज्योतिष शास्त्राने दिलेले मंत्र आवर्जून म्हणा! ...