लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जन्माष्टमी

Happy Janmashtami 2024

Janmashtami, Latest Marathi News

Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती):  जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते.
Read More
Janmashtami 2023: गोकुळाष्टमीला हरिवंशपुराण वाचण्याचा प्रघात आहे, पण का? जाणून घ्या! - Marathi News | Janmashtami 2023: Gokulashtami is about to read Harivanshpuran, but why? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: गोकुळाष्टमीला हरिवंशपुराण वाचण्याचा प्रघात आहे, पण का? जाणून घ्या!

Janmashtami 2023: गोकुळाष्टमीला आपण विविध प्रकारचे गोडधोड करून कृष्णाला नैवेद्य दाखवतो, त्याला जोड देतो उपासनेची; त्याचाच एक भाग म्हणजे पुराणवाचन! ...

कुठे आहेत रामानंद सागर यांच्या मालिकेती श्रीकृष्ण? इंडस्ट्री सोडली, आता करतात असं काम, वाचून म्हणाल... - Marathi News | Sarvadaman D Banerjee: Where is Shri Krishna in Ramanand Sagar's series? He left the industry, now he is doing this kind of work, you will read and say... | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कुठे आहेत रामानंद सागर यांच्या मालिकेती श्रीकृष्ण? इंडस्ट्री सोडली, आता करतात असं काम...

Shri krishna TV serial: ९० च्या दशकात आलेल्या श्रीकृष्णा या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी खूप लोकप्रिय झाले होते. पैकी युवा श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आज मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध नाव ...

Dahi Handi 2023: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने माता यशोदेकडे त्याचे समर्थन कसे केले ते पहा! - Marathi News | Dahi Handi 2023: Watch how Gopalkrishna advocates it to Mata Yashoda even though stealing is a sin! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Dahi Handi 2023: चोरी करणे हे पाप असूनही गोपाळकृष्णाने माता यशोदेकडे त्याचे समर्थन कसे केले ते पहा!

Janmashtami 2023: दहीहंडीचा दिवस हा बालगोपाळांचा, त्यात मानवी मनोरे रचून एकतेची मोट बांधणारा गोपालकृष्ण या सणातून संदेश देतोय की...  ...

Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया! - Marathi News | Janmashtami 2023: How and where to search for Krishna in Kali Yuga? On the occasion of Janmashtami, let's know the mystery of Krishna Bheti! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Janmashtami 2023: कलियुगात कृष्णाचा शोध कसा व कुठे घ्यायचा? जन्माष्टमीच्या निमित्ताने कृष्णभेटीचे गूढ जाणून घेऊया!

Janmashatmi 2023: आयुष्याच्या प्रत्येक वळणावर श्रीकृष्ण भेटावा असे आपल्याला वाटते, मग त्याला शोधायचे कुठे तेही वाचा! ...

जन्माष्टमी विशेष : विरजणाशिवाय 'या' ४ पद्धतीने करा घट्ट, मलईदार दही; १५ मिनिटांत बनेल विकतसारखं दही - Marathi News | Janmashtami Special : 4 Ways to Set Curd Without Starter How to make curd without jaman at home | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :विरजणाशिवाय 'या' ४ पद्धतीने करा घट्ट, मलईदार दही; १५ मिनिटांत बनेल विकतसारखं दही

Janmashtami Special 4 Ways to Set Curd Without Starter : जन्माष्टमीला (Janmashtami) दह्याच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी बाहेरून आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही विरजणाशिवाय दही लावू शकता. ...

गोकुळाष्टमी विशेष : दही पोहे करण्याची घ्या पारंपरिक रेसिपी, दही पोह्याचा नैवेद्य तर हवाच.. - Marathi News | Gokulashtami Special: This Gokulashtami make Sudama pohe for Lord Krishna | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोकुळाष्टमी विशेष : दही पोहे करण्याची घ्या पारंपरिक रेसिपी, दही पोह्याचा नैवेद्य तर हवाच..

Gokulashtami Special: This Gokulashtami make Sudama pohe for Lord Krishna दही भात, लोणी हे पदार्थ श्री कृष्णांना आवडतातच, पण सुदाम्याचे पोहेही आवडायचे हे आपल्याला ठाऊक होतं का? ...

श्रीकृष्ण जन्मोत्सव: ३ शुभ योगांचा लाभ, ५ राशी लकी; राधा-कृष्णाची कृपा, सुख-समृद्धी काळ! - Marathi News | shri krishna janmashtami 2023 these 5 zodiac signs lucky and benefits of three auspicious yoga on shravan kalashtami 2023 | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :श्रीकृष्ण जन्मोत्सव: ३ शुभ योगांचा लाभ, ५ राशी लकी; राधा-कृष्णाची कृपा, सुख-समृद्धी काळ!

श्रीकृष्ण जन्मोत्सवाला काही अद्भूत शुभ योग जुळून येत असून, ५ राशीच्या व्यक्तींना सुख-समृद्धी-संपन्नता लाभू शकते, असे म्हटले जाते. जाणून घ्या... ...

श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव - Marathi News | shri krishna janmashtami 2023 know about why should we do celebrate and 5 vrat tradition on shravan krishna janmashtami | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :श्रीकृष्ण जन्माष्टमीचे व्रत का करावे? ५ व्रतांची परंपरा, जयंती योग खास; देशभरात जन्मोत्सव

Shri Krishna Janmashtami 2023: श्रीकृष्ण जयंतीला केवळ जन्माष्टमीचे नाही, तर एकूण ५ प्रकारची व्रते करण्याची परंपरा आहे. कोणती व्रते केली जातात? ती कशी करतात? का केली जातात? जाणून घ्या... ...