Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Janmashtami decoration ideas : कृष्ण जन्मासाठी बाजारात अनेक आर्टिफिशियल पाळणे, सजावटीचे साहित्य, मुकूट उपलब्ध असतात. पण घरी स्वत: बनवलेला पाळणा देवाला जास्त प्रिय असतो. ...
Janmastami in School: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. छोटा शिशु ,मोठा शिशु आणि बालक वर्ग या तीनही विभागातील विद्यार्थ्यांचा यात उत्साही सहभाग होता. या उत्त्सवात पालकही सहभागी झाले. ...