Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Janmastami in School: टिळकनगर बालक मंदिराची दहीहंडी बुधवारी उत्साहात साजरी करण्यात आली. छोटा शिशु ,मोठा शिशु आणि बालक वर्ग या तीनही विभागातील विद्यार्थ्यांचा यात उत्साही सहभाग होता. या उत्त्सवात पालकही सहभागी झाले. ...
Shri krishna TV serial: ९० च्या दशकात आलेल्या श्रीकृष्णा या मालिकेत श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आणि सर्वदमन बॅनर्जी खूप लोकप्रिय झाले होते. पैकी युवा श्रीकृष्णाची भूमिका साकारणारे स्वप्निल जोशी आज मराठी मनोरंजन सृष्टीतील प्रसिद्ध नाव ...
Janmashtami Special 4 Ways to Set Curd Without Starter : जन्माष्टमीला (Janmashtami) दह्याच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो. अशावेळी बाहेरून आणण्यापेक्षा घरच्याघरी तुम्ही विरजणाशिवाय दही लावू शकता. ...
Gokulashtami Special: This Gokulashtami make Sudama pohe for Lord Krishna दही भात, लोणी हे पदार्थ श्री कृष्णांना आवडतातच, पण सुदाम्याचे पोहेही आवडायचे हे आपल्याला ठाऊक होतं का? ...