Janmashtami 2024 Date, Information (जन्माष्टमी विषयी माहिती): जन्माष्टमी म्हणजे गोकुळ अष्टमी म्हणजेच कृष्ण जन्माचा दिवस. यावर्षी जन्माष्टमी २7 ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला होता. म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. हा उत्सव भारतात सर्वत्र होतो. गोकुळ, मथुरा, वृंदावन, द्वारका,जगन्नाथ पुरी या ठिकाणी तो मोठ्या प्रमाणावर होतो. दहीहंडी जत्रा किंवा दहीभंगा जत्रा या दिवशी साजरी केली जाते. Read More
Janmashtami 2021 : भगवान श्रीकृष्णांनी आपल्या भक्तासाठी फलटण येथील 'गिरवी' ह्या ठिकाणी आपले अधिष्ठान मांडले. तेच ठिकाण आज 'दक्षिण भारतातील वृंदावन' म्हणून ओळखले जात आहे. ...
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव यंदा कोविड-१९मुळे जागोजागी छोटेखानी साजरा करण्यात आला असून, शहरातील भाविकांना श्रीकृष्ण जन्मसोहळ्याचा आनंद घेता यावा यासाठी विविध मंदिर व्यवस्थापनांकडून दिवसभरातील भजन कीर्तनासह विविध धार्मिक कार्यक्रमांचे सोशल मीडियाच्या ...