कर्नाटकमध्ये काँग्रेस 20 आणि माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचा पक्ष जेडीएस 8 जागा लढवत आहे. देवेगौडा तुमकुर मतदारसंघातून लढणार आहेत. तर त्यांचा आणखी एक नातू आणि मुख्यमंत्री कुमारस्वामींचा मुलगा निखिल मंड्यामधून लढत आहे. ...
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कर्नाटकात काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) पक्षात आघाडी झाली आहे. दोन्ही पक्षात लोकसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाबाबत निर्णय झाला आहे. ...
कर्नाटकमध्ये भाजपाचे संख्याबळ जास्त असले तरीही देवेगौडा यांचा जेडीएस आणि काँग्रेसने मिळून सत्ता स्थापन केली आहे. यामुळे मुख्यमंत्रीपदासाठी बाशिंग बांधून बसलेल्या येडीयुराप्पा यांनी बऱ्याचदा काँग्रेसला सुरुंग लावण्याचे प्रयत्न केले आहेत. ...
भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणामुळे कर्नाटकमध्ये सत्तेसाठीचे राजकीय नाटक पुन्हा एकदा रंग भरू लागले आहे. तर दुसरीकडे आघाडी करून सत्तेवर असलेल्या जेडीएस आणि काँग्रेसमध्येही सर्वकाही आलबेल नसल्याचे समोर आले आहे. ...
कर्नाटकमध्ये त्रिशंकू निकाल लागल्यानंतर काँग्रेसने मोठ्या चालाखीने जेडीएसला पाठिंबा देऊन सरकार स्थापन केले होते. मात्र हे सरकार स्थापन होऊन काही महिने उलटत नाही तोच काँग्रेस आणि जेडीएसमध्ये खटके उडू लागले आहेत. ...