जनता दल (सेक्युलर) चे नेते एच. डी. कुमारस्वामी यांनी सोमवारी संध्याकाळी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांची भेट घेतली. यावेळी कुमारस्वामी यांनी दोघांनाही कर्नाटकमधील नव्या सरकारच्या शपथविधीसाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले. ...
काँग्रेसने जनता दलाला सरकार स्थापनेसाठी साथ देण्याचा निर्णय घेतल्याने त्या धर्मनिरपेक्ष युतीचे संख्याबळ ११५वर पोहचले आहे, तर १०४वर अडलेल्या भाजपाने हालचाली चालवल्या आहेत. ...
कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. तसेच आदल्या दिवशी निवडणूक ड्युटीवरील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय न करण्यात आल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला. ...