कापुस खरेदी करुन परत येत असलेली मिनी ट्रक संगमनेर जवळ उलटल्याने त्याखाली दाबले जाऊन जामनेर येथील तिघांचा दुदैर्वी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. ...
बिस्मिल्लानगरमधील युवकांनी स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने जेसीबी व ट्रॅक्टरच्या सहाय्याने तीन आठवड्यात अहोरात्र काम करून कब्रस्तानातील खड्डे पडलेल्या टेकड्यासारख्या दोन एकर जागेचे सपाटीकरण केले व ती जागा पूर्णपणे कब्रस्तानसाठी मोकळी करून दिली. ...
स्पर्धा परीक्षा व जीवनात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या संकल्पना समजणे, स्वत:चा आत्मविश्वास वाढविणे आवश्यक असल्याचे मत दीपस्तंभ फाउंडेशनचे संचालक यजुवेंद्र महाजन यांनी व्यक्त केले. ...