चीनमधील पाकव्याप्त काश्मीर येथे सुरू असलेली बांधकामे तसेच त्या परिसरातील धोरणांबाबत चिनी सामरिक तज्ज्ञांमध्ये मतमतांतरे दिसून येत आहेत. दुर्गम भागात एवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक गुंतवणूक करून काय साध्य होणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आशिया खंड ...
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये सर्वाधिक खप असलेल्या उर्दू दै. मुजादलवर या वृत्तपत्रावर तेथील सरकारने बंदी आणली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटहून प्रकाशित होणा-या या दैनिकाने तेथील लोकांशी संवाद साधून एक सर्व्हे केला होता. या सर्व्हेमध्ये पाकिस्ता ...
- हरीश गुप्ता नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरच्या लोकांमध्ये व्यापार व सौहार्द वाढीस लागण्याच्या हेतूने सुरू झालेला भारत-पाकिस्तान यांच्यातील वस्तुविनिमय व्यापार (बार्टर ट्रेड) बंद होण्याच्या मार्गावर आहे. याबाबतचा अंतिम निर्णय पंतप्रधानांचे कार्याल ...
पाकिस्तानच्या बाजूने सातत्याने होणाºया गोळीबारामुळे आपल्या घरापासून विस्थापित होऊन शाळांमध्ये आश्रय घेणाºया सीमावर्ती भागातील रहिवाशांनी व्यक्तिगत बंकर द्यावेत, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. ...
गेल्या वर्षभरात काश्मीर खोºयातील परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली आहे व शांततेचे काही हिरवे कोंब दिसत आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी येथे म्हणाले. प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्व संबंधितांशी बोलण्या ...
जम्मू-काश्मीरमधील शोपियान सेक्टरमध्ये एका दहशतवाद्याला जिवंत पकडण्यात भारतीय सैन्याला यश आलं आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय जवानांनी एक दहशतवाद्याला ठार केले तर एकाला शस्त्रासह अटक केली आहे. ...