परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सभेत पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केल्यानंतर प्रत्युत्तर देताना पाकिस्तानने केलेला खोटारडेपणा पुन्हा उघड झाला आहे. ...
जम्मू काश्मिरमधील उरी येथे सुरू असलेल्या चकमकीत लष्कराने एक दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील उरी येथे लष्कराने तीन ते चार दहशतवाद्यांना घेरले असून, दोन्हीकडून जोरदार गोळीबार सुरू आहे. लष्कराने संपूर्ण परिसराची नाकेबंदी क ...
गेल्या काही काळापासून पाकिस्तानची सातत्याने पाठराखण करणाऱ्या चीनने काश्मिरप्रश्नी पाकिस्तानला धक्का दिला आहे. काश्मीरप्रश्न चर्चेद्वारे सोडवसा गेला पाहिजे असा सल्ला चीनने पाकिस्तानला दिला आहे. तसेच या प्रश्नी संयुक्त राष्ट्रांच्या हस्तक्षेपाची इस्लाम ...
जम्मू-काश्मीरमधील बनिहालमध्ये सशस्त्र सीमा दलाच्या कॅम्पवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्यात एक जवान शहीद झाला असून एक जण जखमी झाला आहे. ...
भारतीय लष्कराने गेल्या काही महिन्यांमध्ये धडक कारवाया करून काश्मिरमधील दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्यास सुरुवात केली आहे. लष्कराच्या या कारवाईमुळे धाबे दणाणलेल्या दहशतवाद्यांनी आता स्थानिका काश्मिरी नागरिकांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...
'आम्ही आमचा दृष्टीकोन काय आहे हे स्पष्ट केले आहे. आमचा दृष्टीकोन प्रगतीशील आहे. दुसरीकडे मात्र असेही देश आहेत, जे कालच्या मुद्द्यांवर आपले लक्ष केंद्रीत करत आहेत. ...