श्रीनगर- जम्मू आणि काश्मीरमध्ये सातत्याने कारवाया करून देशाच्या सुरक्षेस गंभीर धोका निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने जोरदार मोहीम उघडली आहे. ...
जम्मू-काश्मीरच्या बडगाम सेक्टरमधील एका गावात तीन-चार दहशतवादी लपून बसल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षारक्षकांनी गावाला चारही बाजूंनी घेरलं असून दहशतवादी व सुरक्षारक्षकांमध्ये चकमक सुरू आहे. दोन्हीही बाजूंनी गोळीबार केला जातो आहे. ...
भारतीय जनता पार्टीनं पश्चिम बंगालमधील माध्यमिक शाळेतील परीक्षेच्या एका पेपरमध्ये भारताचा नकाशा चुकीचा दाखवल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेस सरकारवर निशाणा साधला आहे. ...
भारतीय लष्कराकडून या प्रीमिअर लीगचं आयोजन करण्यात आलं आहे. धोनीला पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोकांनी गर्दी केली होती. पण महेंद्रसिंग धोनी पोहोचताच काही लोकांनी पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद अफ्रिदीच्या नावे घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. ...
जम्मू-काश्मीरमधील प्रादेशिक सैन्याच्या एका जवानाचे अपहरण करुन अतिरेक्यांनी त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दक्षिण काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात घडली. मृत जवानाचे नाव इरफान अहमद मीर असे असून तो सेजान कीगमचा रहिवासी होता. ...
काश्मीर व पाकिस्तानातून ४७ अब्ज डॉलर्स एवढ्या प्रचंड खर्चाने एक आर्थिक कॉरिडॉर उभे करण्याचे चीनचे राजकारण आपल्या उत्पादनासाठी अरबी समुद्रावर एका मोठ्या बंदराची उभारणी करण्याचे व त्याद्वारे जागतिक बाजारपेठेत लवकर उतरण्याचे आहे. ...