जम्मू-काश्मीर व पूर्वेकडच्या राज्यांमध्ये लागू असलेल्या सशस्त्र दल विशेषाधिकार अॅक्ट (अफस्पा)बाबत पुनर्विचाराची योग्य वेळ अजून आलेली नाही, असं लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी स्पष्ट केलं आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयाबाहेर भारताचे विरोधक व समर्थक यांच्यात जोरदार चकमक झडली. विरोधकांनी केलेल्या निदर्शनांदरम्यान भारताचा ध्वज फाडून पायदळी तुडविण्यात आला. दोन्ही बाजूंनी अवमानकारक घोषणाबाजी करण्यात आली. ...
एटीएसने ब्रेनवॉशिंग केल्यानंतर ही येरवडा येथील एक १८ वर्षाची तरुणी पुन्हा इसिसच्या संपर्कात आली आहे. सध्या ती काश्मीरमध्ये असून तिच्याकडून घातपात होण्याची शक्यता असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणेने दिला आहे. ...
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सीमेवर बीएसएफचे जवान यंदा पाकिस्तानला मिठाई वाटप करणार नाहीत. दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर सीमेवर भारताकडून पाकिस्तानच्या सैन्याला मिठाई दिली जाते. ...
काश्मीरप्र्रश्नी मध्यस्थीची शक्यता फेटाळून लावताना भारत आणि पाकिस्तानने चर्चेद्वारे प्रलंबित मुद्द्यांवर तोडगा काढावा, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनिया गुतारेस यांनी केले आहे. ...
गेले काही दिवस शस्त्रसंधीचे उल्लंघन करून जम्मूच्या सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या तोफांच्या मा-यास भारताने चौख प्रत्युत्तर दिले असून, सीमेच्या पलीकडील पाकिस्तानच्या काही चौक्या, तसेच दारूगोळा व इंधन साठविलेली काही कोठारे उद्ध्वस्त केली आहेत. ...
जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला पोलिसांनी नौहट्टा परिसरातील एक फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. ...
पाकिस्तानकडून सातत्याने होच असलेल्या गोळीबारामुळे नियंत्रण रेषेवर युद्धसदृश वातावरण निर्माण झाले आहे. पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात आतापर्यंत भारताच्या 5 जवानांना वीरमरण आले आहे. तर 6 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. यादरम्यान जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत् ...