सीमेरेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती वाढल्या आहेत. जम्मू-काश्मीरमधील राजौरी येथील नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरू असल्याने गुरूवारी (1 फेब्रुवारी ) लॅम परिसरातील एकूण 71 शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात आले आहेत. ...
काश्मीरमधील शोपियां येथे लष्कराने शनिवारी दुपारी केलेल्या गोळीबारात जखमी झालेल्या युवक बुधवारी मरण पावला. या गोळीबारात मरण पावलेल्यांची संख्या तीन झाली आहे. त्यामुळे शोपियांमध्ये तणाव वाढला आहे. ...
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून होणा-या गोळीबाराचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत मंगळवारी भाजप आणि माकपसह अन्य सदस्यांनी गदारोळ केला, तेव्हा नियंत्रण रेषेवर परिस्थिती वाईट असल्याचे उपमुख्यमंत्री डॉ. निर्मल सिंह यांनी मान्य केले. ...
काश्मिरमधील एका तरूणीने हटके मार्ग पत्करला, तो व्यवसायाचा! वर्षभरातच तिच्या व्यवसायाने यशस्वी भरारी घेतल्याने तिच्याकडे पाहून इतर तरूणींच्या आशाही पल्लवित झाल्या असून, ती तरूणींची ‘रोल मॉडेल’ बनली आहे. ...
सरहद आणि अरहाम फाउंडेशन आयोजित आणि जम्मू-काश्मीर कला, संस्कृती, भाषा अकादमी व जम्मू-काश्मीर टुरिझम यांच्या सहयोगाने सुरू असलेल्या अकरावा काश्मीर महोत्सव सोहळा रंगला. ...