शनिवारी पहाटे जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हल्ला केला. गुप्तचर यंत्रणांनी लष्कराला दिलेल्या सतर्कतेचा इशा-यामुळेच पठाणकोट सारखा मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. ...
जम्मूजवळील सुजवां येथील लष्कराच्या तळावर जैश-ए-मोहम्मदच्या अतिरेक्यांनी शनिवारी पहाटे केलेल्या हल्ल्यात २ अधिकारी (जेसीओ) शहीद झाले असून, १ मेजर व १ सुरक्षा जवानाची मुलगी व ५ महिला यांच्यासह ९ जण जखमी झाले. मेजरची प्रकृती गंभीर आहे. हा हल्ला ४ ते ५ अ ...
सुंजवान लष्करी तळावरील अतिरेकी हल्ल्याच्या निषेधार्थ शनिवारी जम्मू-काश्मीर विधानसभेत पाकिस्तानविरोधी घोषणा देण्यात आल्या. सकाळी सभागृह सुरू होताच सर्व पक्षांचे आमदार सुंजवानच्या लष्करी तळावरील हल्ल्याच्या विरुद्ध एक झाले. त्यांनी हल्ल्याचा जोरदार निष ...
जम्मू आणि काश्मीरमधील आजची परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे सांगून काँग्रेसने बुधवारी पाकिस्तानी एक दहशतवादी श्रीनगरमधील रुग्णालयातून फरार होण्यास राज्यातील भाजप-पीडीपीचे सरकार जबाबदार आहे, असा ठपका ठेवला. ...
गेल्या वर्षात काश्मीर खोऱ्यातील स्थानिक युवकांचे दहशतवादी संघटनांमध्ये भरती होण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सन २०१७ मध्ये १२६ तरुणांनी दहशतवादी संघटनांमध्ये प्रवेश घेतला. ...