जम्मू व काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन तसेच अतिरेक्यांचे हल्ले व घुसखोरी थांबायला तयार नाही. हे काश्मीर खो-यातच घडत नसून, अलीकडे जम्मूमध्येही हे प्रकार वाढू लागले आहेत. ...
श्रीनगरच्या करन भागात सीआरपीएफच्या (केंद्रीय राखीव पोलीस दल) शिबिरावर सोमवारी सकाळी अतिरेकी हल्ल्याचा प्रयत्न सुरक्षा दलांनी कोसळत्या बर्फात उधळून लावला. यानंतर अतिरेकी लपून बसले असता निमलष्करी दलाच्या जवानाने त्यांना पाहिले. तेव्हा उडालेल्या चकमकीत ...
जम्मूमधील सुंजवां लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याला काही तास उलटत नाहीत, तोच दहशतवाद्यांनी आज पहाटे करणनगर येथील कॅम्पला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सतर्क जवानांनी त्यांचा डाव उधळून लावला. ...
सिडकोचा पायलट प्रोजेक्ट म्हणून विकसित झालेल्या खारघरमध्ये आता जम्मू-काश्मीर भवन साकारणार आहे. जम्मू-काश्मीर सरकारच्या विनंतीनुसार सिडकोने भवनसाठी भूखंड देण्याचे मान्य केले आहे. ...
जम्मूतील सुंजवां येथील लष्कराच्या तळावर झालेल्या हल्ल्यातील ४ अतिरेक्यांना मारण्यात ४० तासांनी सैन्याला यश आले आहे. तथापि, या चकमकीत सैन्याचे ५ जवान शहीद झाले असून, यात एका नागरिकाचाही मृत्यू झाला आहे. या भागात तपास मोहीम अद्याप सुरूच ...