लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी' - Marathi News | collapsible ladder recovered from terrorists security forces foiled an infiltration attempt | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: काश्मीरमध्ये जवानांना सापडली दहशतवाद्यांची 'स्मार्ट शिडी'

बॅगेतून सहज नेता येणारी 15 फुटांची शिडी ...

तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात - Marathi News | jammu kashmir major leetul gogoi who tied man to jeep questioned over woman at hotel in srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तरुणीसोबत हॉटेलमध्ये गेल्याने मेजर गोगोई सापडले वादाच्या भोवऱ्यात

एका तरूणीसोबर गोगोई हॉटेलमध्ये गेल्याने या वादाला सुरूवात झाली आहे. ...

वाटलं टायर फुटला, पण ग्रेनाईड बॉम्ब होता - Marathi News | I thought the tire was broken, but there was a granite bomb | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वाटलं टायर फुटला, पण ग्रेनाईड बॉम्ब होता

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर असलेले पंचायत राज समितीचे अध्यक्ष आ. सुधीर पारवे यांच्यासह तीन आमदार ग्रेनाईट हल्ल्यात थोडक्यात बचावले. पंचायत राज कमिटीचा ताफा जोरात पुढे निघाला, तेव्हा मागे गाडीचा टायर फुटल्यासारखा जोरात आवाज आला. पुढे गाड्या थांबल्यावर ...

 महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले  - Marathi News | Five MLAs from Maharashtra escaped from terrorist attacks | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र : महाराष्ट्रातील पाच आमदार दहशतवादी हल्ल्यातून बालंबाल बचावले 

जम्मू-काश्मीरच्या दौऱ्यावर गेलेले महाराष्ट्रातील पाच आमदार आज दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यातून बालंबाल बचावले आहेत. ...

'त्यांना जिवंत पकडा'; काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची नवी घोषणा - Marathi News | Try to catch them alive Security forces new mantra in Kashmir to counter terrorist activities | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्यांना जिवंत पकडा'; काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची नवी घोषणा

दहशतवाद्याच्या टॉप कमांडर्सला ठार केल्यानंतर सुरक्षा दलांची नवी मोहीम ...

गोळीबार थांबवण्याची गयावया करणारा ना'पाक' चेहरा, सीमारेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन    - Marathi News | Pakistan violated ceasefire in Arnia sector of Jammu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गोळीबार थांबवण्याची गयावया करणारा ना'पाक' चेहरा, सीमारेषेवर पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन   

सीमारेषेवरील पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढताहेत. ...

बीएसएफच्या पलटवाराने पाकिस्तानची दाणादाण, गोळीबार थांबवण्याची केली विनंती  - Marathi News | Pakistani rangers urges BSF to stop firing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीएसएफच्या पलटवाराने पाकिस्तानची दाणादाण, गोळीबार थांबवण्याची केली विनंती 

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर आगळीक करत असलेल्या पाकिस्तानला बीएसएफच्या जवानांनी आज चोख प्रत्युत्तर दिले. बीएसएफने गोळ्यांचा वर्षाव करत दिलेल्या जोरदार प्रत्युत्तरामुळे सीमेपलीकडे पाकिस्तानी जवानांची दाणादाण उडाली. ...

मोदी सरकार तोंडघशी! एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद - Marathi News | ceasefire violation by pakistan in kashmirs rs pura sector 1 bsf jawan martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार तोंडघशी! एकतर्फी शस्त्रसंधीनंतरही पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; एक जवान शहीद

पाकिस्तानी सैन्याच्या गोळीबारात बीएसएफचा एक जवान शहीद ...