हिंदूंचे श्रद्धास्थान असणाऱ्या अमरनाथ यात्रेला बुधवारपासून सुरुवात झाली आहे. यात्रेकरुंची पहिली तुकडी जम्मूतील भगवतीनगर बेस कॅम्पमधून रवाना झाली. या तुकडीत एकूण 1904 भाविकांचा समावेश आहे. यामध्ये 1554 पुरुष, 320 महिला आणि 30 मुले आहेत. ...
काश्मिरमध्ये अनंतनाग जिल्ह्यात अपघाताने डोक्यात गोळी घुसून लष्करातील कर्नलपदावरील अधिकाऱ्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी ही दुर्घटना घडली. कर्नल जयवंत व्ही. महाडिक असे या अधिकाऱ्याचे नाव असून ते मूळचे कोल्हापूरचे आहेत. ...
लष्करी कारवाईत दहशतवादी मारला जातो, तेव्हा दहशतवादी संघटनांना आयतीच संधी मिळते. या अंत्ययात्रांचे व्हिडीओ आणि तरुणांची माथी भडकवणारे मेसेज सोशल मीडियावर फिरवले जातात. ...
दिल्लीचे अशोका हॉटेल. गोष्ट वर्षभरापूर्वीची... निमित्त मोदी सरकारला तीन वर्षे पूर्ण झाल्याचे. भाजपचे अध्यक्ष अमित शहांनी दिल्लीतल्या पत्रकारांना निमंत्रित केले होते. ...