लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता - Marathi News | Jammu Kashmir : ten bsf army corps missing from train, officers lodge FIR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir: जम्मूला रवाना झालेले बीएसएफचे 10 जवान बेपत्ता

पश्चिम बंगालमधील मुर्शीदाबाद येथून जम्मूला जाणारे बीएसएफचे दहा जवान बेपत्ता झाले आहेत. बेपत्ता झालेले जवान 83 व्या बटालियनमध्ये तैनात होते. तसेच, लष्कराच्या स्पेशल ट्रेनिंगमधून बाहेर पडले होते.  ...

Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Surgical Strike Video: How Indian Army Commandos destroyed terror camps in PoK | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Surgical Strike Video: भारतीय जवानांनी PoK मध्ये शिरून 'असा' केला होता दहशतवाद्यांचा खात्मा

गेल्या दोन वर्षांपूर्वी भारतीय लष्करानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केलं होतं. त्याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. ...

जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली - Marathi News | Rainfall stalls Amarnath Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीरमध्ये पावसामुळे अमरनाथ यात्रा थांबविली

जम्मू-काश्मीरमध्ये सुद्धा जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा काही वेळासाठी थांबविण्यात आली आहे. पाऊस थांबेपर्यंत यात्रेकरूंना बालटाल आणि पहलगाम येथील कॅम्पमध्ये थांबविण्यात आले आहे.  ...

Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी - Marathi News | Jammu Kashmir: Murderist of Journalist Shujaat Bukhari are got identified | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Journalist Shujaat Bukhari Murder Case: बुखारींच्या मारेकऱ्यांची ओळख पटली, एक मारेकरी पाकिस्तानी

ज्येष्ठ पत्रकार व ‘रायजिंग काश्मीर’चे संपादक शुजात बुखारी यांची हत्या करणा-या तीन मारेक-यांची ओळख पटल्याचा दावा जम्मू-काश्मीर पोलिसांनी बुधवारी केला. ...

पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी - Marathi News | Shujaat Bukharis killers identified one of them is Pakistani | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्रकार शुजात बुखारी हत्या प्रकरण: तीन हल्लेखोरांची ओळख पटली; एकजण पाकिस्तानी

शुजात यांच्या हत्येमागे पाकिस्तानचं मोठं कारस्थान असण्याची शक्यता ...

Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल! - Marathi News | Pakistani Army drags kicks blindfolded men Major Surendra Poonia shows video asks UN to watch it | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाक सैनिकांची ही क्रूरता पाहून तळपायाची आग मस्तकात जाईल!

माजी लष्करी अधिकाऱ्यानं शेयर केला पाकिस्तानी लष्कराचा क्रूरपणा दाखवणारा व्हिडीओ  ...

काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी एके-47 सह बेपत्ता; दहशतवादी संघटनेत सामील ? - Marathi News | Police officer AK-47 missing, SPO joins Hizbul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पोलीस अधिकारी एके-47 सह बेपत्ता; दहशतवादी संघटनेत सामील ?

जम्मू काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील पम्पोर पोलीस ठाण्याचे विशेष पोलीस अधिकारी अचानक बेपत्ता झाल्याचे वृत्त आहे. ...

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल - Marathi News | Army Chief Bipin Rawat rejects United Nations Report on Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना फेटाळला काश्मिरबाबतचा संयुक्त राष्ट्रांचा अहवाल

जम्मू काश्मीरमध्ये मानवाधिकारांचे हनन होत असल्याचा संयुक्त राष्ट्रांनी दिलेला अहवाल लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी फेटाळून लावला आहे. ...