लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमध्ये पाच अतिरेक्यांना कंठस्नान - Marathi News | Five terrorists clash in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पाच अतिरेक्यांना कंठस्नान

काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यातील किलुरा गावात लपलेल्या पाच दहशतवाद्यांचा सुरक्षा दलांच्या जवानांनी खात्मा केला आहे. ...

हत्येचा बदला घेणारच! शहीद जवान औरंगजेबचे 50 मित्र नोकरी सोडून मायदेशात दाखल - Marathi News | to take revenge of aurangzebs murder 50 villagers return from gulf | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हत्येचा बदला घेणारच! शहीद जवान औरंगजेबचे 50 मित्र नोकरी सोडून मायदेशात दाखल

जूनमध्ये दहशतवाद्यांनी औरंगजेब यांची अपहरण करुन हत्या केली होती ...

Jammu-Kashmir : फारुख अब्दुल्लांच्या घरात कार घुसवण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांनी संशयिताला केलं ठार - Marathi News | Jammu-Kashmir : Man enters J-K ex-CM Farooq Abdullah’s house in Jammu, shot dead | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu-Kashmir : फारुख अब्दुल्लांच्या घरात कार घुसवण्याचा प्रयत्न, सुरक्षारक्षकांनी संशयिताला केलं ठार

Jammu-Kashmir : जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला यांच्या निवासस्थान परिसरात लावलेले बॅरिकेट तोडून एका व्यक्तीनं कार घुसवण्याचा प्रयत्न केला. ...

Shopian Encounter : मोठी कारवाई ! जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | Shopian Encounter : Four terrorists have been killed in firing at Shopian's Killora village, Jammu-Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Shopian Encounter : मोठी कारवाई ! जम्मू काश्मीरमध्ये चकमकीत 5 दहशतवाद्यांचा खात्मा

Shopian Encounter : भारतीय लष्कराने केला पाच दहशतवाद्यांचा खात्मा... ...

Sopore Encounter : जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा - Marathi News | Sopore Encounter : Two terrorists have been gunned down by security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Sopore Encounter : जवानांनी दोन दहशतवाद्यांचा केला खात्मा

Sopore Encounter : जवानांना दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात यश आले आहे. ...

जम्मू काश्मीर : कुपवाडा येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Jammu Kashmir: Two militants killed by army in Kupwara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीर : कुपवाडा येथील चकमकीत लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात सुरू करण्यात आलेल्या मोहिमेला आज मोठे यश मिळाले असून, कुपवाडा येथील लोलाब येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराने दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.  ...

'...तर जम्मू-काश्मीरमध्ये कुठेही तिरंगा दिसणार नाही' - Marathi News | national confrence mla javed ahmed rana gave controversial statement on the removal of section 370 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर जम्मू-काश्मीरमध्ये कुठेही तिरंगा दिसणार नाही'

नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराचं वादग्रस्त विधान ...

नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी - Marathi News | Job or dead, terrorists threaten to enter the house in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नोकरी सोडा नाहीतर मरायला तयार राहा, काश्मीरमध्ये घरात घुसून दहशतवाद्यांची धमकी

काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांच्या कारवाया सातत्याने वाढत आहेत. आता दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांमध्ये काम करणाऱ्या काश्मिरी तरुणांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. ...