दहशतवाद्यांकडून आलेल्या धमक्यांनंतर काश्मीर पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र गृहमंत्रालयाने हे वृत्त फेटाळून लावले आहे. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना चर्चेसाठी पत्र पाठवलं आहे. पण दुसरीकडे, त्यांच्या टपाल खात्यानं दहशतवाद्यांच्या नावाने टपाल तिकिटं छापली आहेत. ...
सीमा सुरक्षा दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने गळा कापलेला व अनेक गोळ्यांच्या जखमा झालेला मृतदेह सापडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे. ...
जम्मू : जम्मू-काश्मीरमध्ये सीमा सुरक्षा जवान मुख्तार अहमद याची दहशतवाद्यांनी त्याच्या घरात घुसून हत्या केली. कुलगाममधील शुरतमध्ये अहमद राहत होता. जम्मू काश्मीरमध्ये 200 दहशतवादी असल्याचे नुकतेच लंष्करप्रमुखांनी वक्तव्य केले होते. काही महिन्यांपूर्व ...
फुटबॉल, क्रिकेट, मॅरेथॉन आणि साहसी क्रीडा खेळात जम्मू-काश्मीर येथील खेळाडू आपली छाप पाडत आहेत. हीच सकारात्मक बाब लक्षात घेत आगामी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL) जम्मू-काश्मीर स्वतःचा संघ उतरवण्याच्या तयारीत आहे. ...