नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Jammu Kashmir : जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात शुक्रवारी सकाळपासून जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. बारामुल्लातील सोपोर परिसरात चकमक सुरू आहे. ...
काश्मीरच्या हिंसाचाराला केवळ तेथील राजकीय नेते मेहबुबा मुफ्ती आणि फारुक अब्दुल्ला हेच जबाबदार आहेत. या हिंसाचारामुळे त्यांचा तिजोऱ्या भरत आहे. त्यांना तिथे कधीच शांतता नको आहे. काश्मीरबद्दलची देशाची ठोस पॉलिसी नसल्यामुळे हिंसाचाराचा ड्रामा वर्षानुवर् ...
जम्मू काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर गेल्या काही दिवसांपासून पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या घुसखोरीत वाढ झाली असून, पाकिस्तानचे हे कारस्थान हाणून पाडण्यासाठी भारतीय लष्कर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राइक करण्याची शक्यता आहे ...