लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जम्मू-काश्मीर

जम्मू-काश्मीर

Jammu kashmir, Latest Marathi News

काश्मीरमध्ये पहिल्याच बर्फवृष्टीने जनजीवन विस्कळीत - Marathi News | The first snowfall in Kashmir is causing life-threatening disorders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पहिल्याच बर्फवृष्टीने जनजीवन विस्कळीत

काश्मीरमध्ये यंदा हिवाळ्याच्या मोसमातील सर्वात पहिली व जोरदार बर्फवृष्टी शनिवारपासून सुरू झाली. ती रविवारीही कायम होती. ...

काश्मीरमधल्या दल लेकमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी - Marathi News | snowfall in jammu kashmir Dal Lake | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमधल्या दल लेकमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी

काश्मीरमधल्या दल लेकमध्ये मोसमातील पहिली बर्फवृष्टी झाली आहे.  ...

जम्मू-काश्मीर अन् हिमाचलमध्ये बर्फवृष्टी - Marathi News | Snowfall in Jammu and Kashmir and Himachal Pradesh | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू-काश्मीर अन् हिमाचलमध्ये बर्फवृष्टी

भाजपाचा प्रदेश सचिवाची गोळ्या झाडून हत्या; भावाची प्रकृती चिंताजनक  - Marathi News | BJP secretaries shot dead; Brother's condition worrisome | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचा प्रदेश सचिवाची गोळ्या झाडून हत्या; भावाची प्रकृती चिंताजनक 

जम्मू-कश्मीर -  किश्तवाड़ परिसरात  भाजपाचे प्रदेश सचिव अनिल परिहार यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात ... ...

Video : जम्मू-काश्मीरमध्ये महिलांची जवान आणि मीडिया प्रतिनिधींवर दगडफेक - Marathi News | stone pelting seen in budgam after security forces eliminated two terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : जम्मू-काश्मीरमध्ये महिलांची जवान आणि मीडिया प्रतिनिधींवर दगडफेक

जम्मू-काश्मीरमध्ये संतप्त स्थानिकांनी सुरक्षादल आणि माध्यम प्रतिनिधींवर दगडफेक केली आहे. दगडफेक करणाऱ्यांमध्ये महिलांचा आणि तरुणांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.  ...

Jammu Kashmir : बडगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | encounter between terrorists and security forces in budgam of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Jammu Kashmir : बडगाममध्ये चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये गुरुवारी (1 नोव्हेंबर) सकाळी चकमक सुरू झाली आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आलं आहे. ...

भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची  LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली  - Marathi News | Pakistan army administrative HQ targeted along LoC near Poonch by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतीय लष्कराने पाकिस्तानी सैन्याची  LOC जवळील प्रशासकीय इमारत उडवली 

वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करून नियंत्रण रेषेवर वारंवार आगळीक करणाऱ्या पाकिस्ताना भारतीय लष्कराने पुन्हा एकदा धडा शिकवला आहे. ...

काश्मीरमध्ये पाकिस्तानचे चार स्नायपर्स सक्रिय, गुप्तचर यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा - Marathi News | intelligence agencies cautioned 4 pakistani sniper active in kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये पाकिस्तानचे चार स्नायपर्स सक्रिय, गुप्तचर यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. पाकिस्तानचे चार स्नायपर्स काश्मीरमध्ये सक्रिय असल्याची माहिती आता समोर आली आहे. ...